लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांच्या खात्यांनाही आता लावणार वित्तीय कट, मुनगंटीवार यांचा निर्णय - Marathi News |  The decision of the Finance Minister will be made by the Finance Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या खात्यांनाही आता लावणार वित्तीय कट, मुनगंटीवार यांचा निर्णय

३१ मार्चला संपलेल्या २०१७-१८ या वित्तीय वर्षात वित्त विभागाने विविध विभागांच्या वित्तीय तरतुदीला कट लावल्याचे स्पष्ट झाले असून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन, नगरविकास आणि गृह विभागाचाही समावेश आहे. ...

शिक्षण, नोकरीत अनाथांना आरक्षण, राज्य शासनाचा निर्णय - Marathi News | Education, reservations for orphans in the workplace, decision of state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण, नोकरीत अनाथांना आरक्षण, राज्य शासनाचा निर्णय

राज्यातील अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोक-यांसाठी हे आरक्षण लागू असेल. ...

उदंड अर्ज, अपुरी माहिती... - Marathi News |  Beyond application, insufficient information ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उदंड अर्ज, अपुरी माहिती...

विरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला अन् मुख्यमंत्र्यांचा जीव भांड्यात पडला. चला, तेवढेच चहापानाचे पैसे वाचले! नाहीतरी विरोधकांना दुधात मिठाचे खडे टाकायची सवयच असते म्हणा. आधीच मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट फार. मी म्हणतो, या उंद ...

एमआयडीसी जमीन डीनोटिफाइड प्रकरणी माजी उद्योगमंत्री चव्हाण, कदम, दर्डा यांना क्लीन चिट - Marathi News | Former Chhattisgarh chief minister Chavan, Kadam, Darda, clean chit in case of MIDC land denotified case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमआयडीसी जमीन डीनोटिफाइड प्रकरणी माजी उद्योगमंत्री चव्हाण, कदम, दर्डा यांना क्लीन चिट

औद्योगिक वापरासाठी अधिसूचित केलेली जमीन रद्द (डीनोटिफाइड) करू नये, असा लेखी अभिप्राय एमआयडीसी अधिकाऱ्यांनी, तसेच उद्योग विभागाने दिलेला असताना, तो डावलून विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी अधिसूचना रद्द करण्याची ...

एसटी कर्मचारी : वेतनवाढीवर आज होणार फैसला! - Marathi News |  ST employees: decision to increase wages today! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचारी : वेतनवाढीवर आज होणार फैसला!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर आज निर्णय होण्याची चिन्हे आहेत. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने दिलेल्या पत्रानुसार महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत एसटी अध्य ...

शिक्षकमंत्र्यांकडून शिक्षकांचे एप्रिल फूल! - Marathi News |  Teacher's Teacher's April Fools! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकमंत्र्यांकडून शिक्षकांचे एप्रिल फूल!

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांना एप्रिल फूल केले असून, तातडीने कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याची मागणी शिक्ष ...

शिक्षणाचे राजकारण करणे थांबवावे, बहुजनांच्या शिक्षणात खोडा न घालण्याचे तावडे यांचे शरद पवारांना आवाहन - Marathi News |  Sharad Pawar urges people to stop politics of education | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षणाचे राजकारण करणे थांबवावे, बहुजनांच्या शिक्षणात खोडा न घालण्याचे तावडे यांचे शरद पवारांना आवाहन

सरकारने १,३०० मराठी शाळा बंद केल्याचा अपप्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांच्या टीकेने सरकार बदनाम होणार नाही, परंतु त्यामुळे बहुजन समाजातील मुले गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतील. या समाजातील मुलांना च ...

मुख्यमंत्र्यांच्या चहात विरोधकही वाटेकरी - सुभाष देशमुख - Marathi News |  The Chief Minister's opponent in the tea party, Vetekari - Subhash Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या चहात विरोधकही वाटेकरी - सुभाष देशमुख

पाहुणचार करणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. मात्र संस्कृती विसरलेल्या लोकांनी आता पाहुणचाराला घोटाळ््याचे नाव दिले आहे. विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांकडील चहाचा आस्वाद घेतला होता, हे विसरू नये, अशी टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी ये ...