लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण?, अशोक चव्हाण यांचा सवाल - Marathi News | Who is the seeker of the government saving Sanatan Sanstha, Ashok Chavan? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण?, अशोक चव्हाण यांचा सवाल

सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. ...

जनतेशी ठगबाजी करणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, विरोधकांचा सवाल - Marathi News | why Drink a cup of tea for the government who cheats the people, the opponents question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेशी ठगबाजी करणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, विरोधकांचा सवाल

जनतेशी ठगबाजी करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनात माती काळवणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, असा सवाल करत विरोधी पक्षांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. ...

आणखी २६८ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार मदत - Marathi News | Another 268 churches declare drought, help farmers get help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी २६८ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार मदत

राज्यात १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने आणखी २६७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे या मंडळांमधील जवळपास ५ हजार गावांमधील शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

धक्कादायक! गडचिरोलीतील बालरुग्णालयात सहा महिन्यांत १०० बालमृत्यू - Marathi News | Gadchiroli : 100 Children Death in last six months | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धक्कादायक! गडचिरोलीतील बालरुग्णालयात सहा महिन्यांत १०० बालमृत्यू

गडचिरोली येथील अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या शासकीय महिला व बाल रुग्णालयात बालकांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ...

देवेंद्र फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’! राधाकृष्ण विखे पाटील यांची घणाघाती टीका - Marathi News | In the state of Devendra Fadnavis 'drought like this and king invisible'! Radical Criticism of Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’! राधाकृष्ण विखे पाटील यांची घणाघाती टीका

 दुष्काळाऐवजी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करणे हे शेतकऱ्यांचे शोषण आहे. फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’ असे दुर्दैवी चित्र निर्माण झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...

शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार, 1 लाख सौर कृषी पंपाच्या योजनेस शासनाची मान्यता - Marathi News | government approval for 1 lakh solar agricultural pumps scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार, 1 लाख सौर कृषी पंपाच्या योजनेस शासनाची मान्यता

  मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 1 लाख सौर कृषी पंपाची योजना 3 वर्षात राबविण्यात येणार असून 1 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. ...

अखेर मुहुर्त मिळाला, 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार शिवस्मारकाचे काम  - Marathi News | the work of ShivSmarak will start from 24th October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मुहुर्त मिळाला, 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार शिवस्मारकाचे काम 

मुंबईजवळील समुद्रात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीच्या कामास अखेर मुहुर्त मिळाला आहे. ...

राज्यात डिझेल आणखी 4 रुपयांनी स्वस्त होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच - Marathi News | Diesel will be reduced by 4 rupees in the state, Chief minister Devendra Fadnavis said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात डिझेल आणखी 4 रुपयांनी स्वस्त होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच

डिझेलच्या दरात आणखी चार रुपयांनी कपात करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत.   ...