पनवेलमधील एमएमआरडीएची भाडेतत्त्वावरील ८ हजार घरे त्वरित ताब्यात घेऊन या घरांची लॉटरी गिरणी कामगारांसाठी काढा, असे आदेश सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा प्राधिकरणाला दिले. ...
आधीच ४ लाख ६१ हजार कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर आज राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याने वार्षिक २४ हजार ४८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. ...
वृत्तपत्रांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जाहिरातींच्या दरात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून याबाबतच्या नवीन शासकीय धोरणाला त्यांनी मंजुरीही दिली आहे. ...
मराठा समाजबांधवांनी राज्याच्या विविध भागात केलेल्या आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय ...
ऊर्जा विभागाच्या 2291 कोटींच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत मंजूर केल्या. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान सभेत या मागण्या मांडून त्या मंजूर करण्याची सभागृहाला विनंती केली. ...