लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

प्रशासकीय कार्यालयांनी ‘वेतनिका’ प्रणालीस गांभीर्याने घ्यावे! - Marathi News |  Administrative offices should take 'Vetnika' system seriously! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रशासकीय कार्यालयांनी ‘वेतनिका’ प्रणालीस गांभीर्याने घ्यावे!

. या प्रणालीस यापुढे गांभीर्याने घ्या, असे सक्त निर्देश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने १४ मे रोजी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ...

शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू; शाळानिहाय रिक्त जागा घोषित होणार - Marathi News |  Teacher transfer process started; School-wise vacancies will be declared | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू; शाळानिहाय रिक्त जागा घोषित होणार

१३ ते २० मेदरम्यान शाळानिहाय निव्वळ रिक्त जागा घोषित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने १३ मे रोजी दिला आहे. ...

राज्यातील साडेतिनशे ‘स्वच्छता निरिक्षकांचे’ शासकीय सेवेत समावेशन! - Marathi News | Inclusion of sanitation inspectors in government services | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील साडेतिनशे ‘स्वच्छता निरिक्षकांचे’ शासकीय सेवेत समावेशन!

खामगाव :  राज्यातील विविध नगर पालिका आणि नगर पंचायतींमधील साडेतिनशेच्यावर स्वच्छता निरिक्षकांचे शासकीय सेवेत समावेशन करण्यात येणार आहे. ...

चार ज्येष्ठांना डावलून मेहता यांची वर्णी!, तीन महिन्यात तीन मुख्य सचिव - Marathi News | Mehta's wife, leaving four senior citizens, in three months three Chief Secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार ज्येष्ठांना डावलून मेहता यांची वर्णी!, तीन महिन्यात तीन मुख्य सचिव

सेवाज्येष्ठतेत वरिष्ठ असलेल्या चार अधिकाऱ्यांना डावलून मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. ...

ड्राइव्ह इन थिएटरप्रकरणी मदान यांच्या चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द - Marathi News |  Madan's inquiry ordered by the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्राइव्ह इन थिएटरप्रकरणी मदान यांच्या चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

एमएमआरडीचे आयुक्त असताना यूपीएस मदान यांनी इंडियन फिल्म कंबाईन प्रा.लि. या कंपनीला बीकेसीमध्ये ड्राइव्ह इन थिएटर उभारण्यासाठी २ एफएसआय वापरण्याची परवानगी दिली होती. ...

एअर इंडियाची इमारत; राज्याची सर्वांत मोठी बोली, सरकारने लावले १४०० कोटी रुपये - Marathi News |  Air-India building; The state's biggest bid is Rs 1400 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाची इमारत; राज्याची सर्वांत मोठी बोली, सरकारने लावले १४०० कोटी रुपये

मुंबईच्या नरिमन पॉइंट भागातील प्रसिद्ध अशी एअर इंडियाची इमारत १४०० कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी राज्य शासनाने दर्शविली आहे. राज्य शासनाची बोली सर्वाधिक रकमेची आहे. ...

दुष्काळी परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नाही, शरद पवार यांचा आरोप   - Marathi News | The government is not serious about drought conditions, Sharad Pawar's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळी परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नाही, शरद पवार यांचा आरोप  

राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तात्काळ मार्ग काढण्याची गरज आहे. ...

मी खासगी सेवक नाही तर शासकीय अधिकारी, संजय पांडेय यांचे सरकारला खरमरीत पत्र - Marathi News | I am not a personal servant, but government officer, Sanjay Pandey's letter to government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी खासगी सेवक नाही तर शासकीय अधिकारी, संजय पांडेय यांचे सरकारला खरमरीत पत्र

महाराष्ट्र पोलीस दलातील सेवा ज्येष्ठतेतील दुसऱ्या क्रमांकाचे आयपीएस अधिकारी संजय पांडेय यांनी आपल्याला नियुक्तीमध्ये जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा आरोप करीत राज्य सरकारकडे पत्राद्वारे विचारणा केली. ...