महाराष्ट्र सरकार FOLLOW Maharashtra government, Latest Marathi News
महापालिका अतिक्रमण विभागाने त्रंबकरोडच्या बाजूने महादेव वाडीतुन शिवम टॉकीज कडे जाणाऱ्या 15 मीटर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यांच्या घरांवर मार्किंग केले. ...
कर्नाटकात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपाचेच सरकार आहे. मग बेळगाव, कारवार सीमाप्रश्न का सोडवला जात नाही? ...
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या संख्येने आंदोलकांनी सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. ...
पूर्वी अनेक घरांमध्ये मुलींची पूजा केली जायची. मात्र हल्ली महिलांवरील अत्याचार-बलात्काराच्या घटना वाढत आहेत. ...
आम्हाला सावरकरांच्या स्वप्नातला अखंड हिंदुस्तान हवा असून तुम्हाला हवा आहे की नाही असा सवाल त्यांनी भाजपाला विचारला आहे. ...
महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. ...
प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. मराठा आरक्षणाबाबत कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही. ...
हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी लढाई नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितले. ...