लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

हे सरकार शिवसेनेचं, आमचं नाही; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'ऑडिओ क्लिप'ने खळबळ - Marathi News | This government belongs to Shiv Sena, not ours; Prithviraj Chavan's 'Audio Clip' viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे सरकार शिवसेनेचं, आमचं नाही; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'ऑडिओ क्लिप'ने खळबळ

पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडमध्ये असून, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कसलाही खुलासा अद्याप केला गेलेला नाही. त्यामुळे राज्यभर या क्लिपबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ...

बोलुन नाही करून दाखवा, पॅकेज द्या; भाजपचे आव्हान - Marathi News | Don't talk, give the package; BJP's challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोलुन नाही करून दाखवा, पॅकेज द्या; भाजपचे आव्हान

राजकारण करु नका हे नेमके कुणाला सांगताय? खा. संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना?, असा सवालही शेलार यांनी केला. ...

coronavirus: कोविड योद्ध्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भावूक पत्र, आभार मानत केले हे आवाहन... - Marathi News | coronavirus: CM Uddhav Thackeray's emotional letter to Kovid warriors BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: कोविड योद्ध्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भावूक पत्र, आभार मानत केले हे आवाहन...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योध्यांना एक भावूक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्ध्यांचे आभार मानले असून, शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे,  असे आवाहन केले आहे. ...

भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब केला राज्य सरकारचा निषेध  - Marathi News | BJP MLA Ravindra Chavan protested against the state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब केला राज्य सरकारचा निषेध 

भाजपने राज्य सरकारविरोधात आज राज्यात सर्वत्र आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. ‘आंगण ते रणांगण’ या शिर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. ...

कोणाचा कशावर फोटो टाकायचा कळत नाही का?; मनसेचा शिवसेनेला सवाल - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाचा कशावर फोटो टाकायचा कळत नाही का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ३९२९७वर पोहोचला आहे. ...

coronavirus: स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यापोटी राज्य सरकारने दिले एकूण ६७ कोटी १९ लाख रुपये - Marathi News | Coronavirus: state government paid Rs 67.19 crore for the railway fare of migrant workers BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वेभाड्यापोटी राज्य सरकारने दिले एकूण ६७ कोटी १९ लाख रुपये

स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यापोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत ६७ कोटी १९ लाख ५५ हजार ४९० रुपये देण्यात आले आहेत. ...

"उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर..." - Marathi News | BJP leader Subramaniam Swamy has expressed the view that President's rule should be implemented in Maharashtra mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर..."

भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन मत व्यक्त केलं आहे. ...

मोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोला - Marathi News | Former CM Devendra Fadnavis has Taunt to NCP President Sharad Pawar mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोला

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. ...