पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची, किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. या पोर्टलच्या बाबतीत असे अजिबात होऊ नये, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. ...
बैठकीत काय घडले ही माहिती समोर आली नसली, तरी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्माण झालेला तणाव दूर करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ...
फडणवीस यांनी सोमवारी ठाण्यातील भार्इंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटर व कोविड केअर सेंटरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पालिका मुख्यालयात आयुक्तांबरोबर कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. ...