लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव; वाद होणे हे दुर्दैवी - राज ठाकरे - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj name for Navi Mumbai Airport; It is unfortunate that there is an argument - MNS Presidnet Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव; वाद होणे हे दुर्दैवी - राज ठाकरे

नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे, तर शिवसेनेने विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याची आग्रही भूमिका घेतली. ...

तपास केवळ अनिल देशमुख यांच्यापुरताच मर्यादित नाही; सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | The investigation is not limited to NCP Leader Anil Deshmukh; CBI informs High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपास केवळ अनिल देशमुख यांच्यापुरताच मर्यादित नाही; सीबीआयची उच्च न्यायालयाला माहिती

कागदपत्रे देण्यास राज्य सरकारचा नकार ...

लेटरबॉम्ब, काँग्रेसचे स्वबळ, ठाकरेंचे जोडे - Marathi News | Discussions are underway on how Shiv Sena MLA Pratap Saranaik's letter to CM Uddhav Thackeray reached the media | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेटरबॉम्ब, काँग्रेसचे स्वबळ, ठाकरेंचे जोडे

शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र देणे आणि ते माध्यमांमधून व्हायरल करणे ही शिवसेनेची संस्कृती नाही. मग सरनाईकांनी हे का केले असावे? ...

राज्यातील बोर्ड, महामंडळाच्या नियुक्त्यांसाठी हालचाली सुरू; आघाडीतील कटुताही कमी होणार - Marathi News | Movements underway for appointments to state boards, corporations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील बोर्ड, महामंडळाच्या नियुक्त्यांसाठी हालचाली सुरू; आघाडीतील कटुताही कमी होणार

मुख्यमंत्र्यांना यादी होणार सादर ...

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर नेतृत्वाकडून शिवसेना आमदारांशी संपर्क; डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू - Marathi News | Talk of a political quake again; after Shivsena MLA Pratap Sarnaik letter sparks controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर नेतृत्वाकडून शिवसेना आमदारांशी संपर्क; डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू

वर्धापन दिनाच्या भाषणातील मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी आणि सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची केलेली विनवणी यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

प्रताप सरनाईकांच्या पाठीशी किती आमदार उभे राहणार?; भाजपाने गळ टाकल्याचीही चर्चा - Marathi News | How many MLAs will stand behind Shivsena MLA Pratap Sarnaik ?; Congress-Nationalist targets too | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रताप सरनाईकांच्या पाठीशी किती आमदार उभे राहणार?; भाजपाने गळ टाकल्याचीही चर्चा

पक्षप्रमुखांना पत्र पाठवून नंतर ते व्हायरल करून त्यावर चर्चा घडवणे ही शिवसेनेची राजकीय संस्कृती नाही. ...

सत्तेमुळेच पक्ष टिकला, स्वबळाची भाषा आवरायला सांगा; काँग्रेसच्या मंत्र्यांची पक्ष प्रभारींकडे तक्रार - Marathi News | the party survived only because of power, ask to cover the language of self; Complaint of H. K. Patil to party in-charges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेमुळेच पक्ष टिकला, स्वबळाची भाषा आवरायला सांगा; काँग्रेसच्या मंत्र्यांची पक्ष प्रभारींकडे तक्रार

काँग्रेसची नेमकी भूमिका काय? केवळ स्वबळाची भाषा वापरून सत्ता मिळेल का? असे प्रश्न नेत्यांनी प्रभारींसमोर ठेवले.   ...

हे सरकार मुस्लिमांचा आणखी एक विश्वासघात करणार का? - Marathi News | Will this government betray Muslims again? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे सरकार मुस्लिमांचा आणखी एक विश्वासघात करणार का?

न्यायालयांनी मुस्लीम आरक्षणाची बाजू वेळोवेळी उचलून धरली असली तरी, ते प्रत्यक्षात यावे म्हणून कोणाही राजकीय पक्षाने प्रयत्न केलेले नाहीत. ...