लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सीताराम कुंटे यांचा ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? - Marathi News | Sitaram Kunte's big blast in front of ED regarding transfer of police officers, Anil Deshmukh's problems will increase? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीताराम कुंटे यांचा ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?

मी अतिरिक्त  मुख्य सचिव (गृह) या पदावर असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा गौप्यस्फोट सीताराम कुंटे यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात केल्याचे समोर आले आहे. ...

१२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानिक; न्यायालयाला तो अधिकार नाही- प्रकाश आंबेडकर - Marathi News | Revoked suspension of 12 MLAs unconstitutional; The court does not have that right Said Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानिक; न्यायालयाला तो अधिकार नाही- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही. ...

कोरोनाची तिसरी लाट १०० टक्के नियंत्रणात; महापालिका अन् सरकारची न्यायालयाला माहिती - Marathi News | Corona's third wave 100 percent under control; Municipal and government information to the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाची तिसरी लाट १०० टक्के नियंत्रणात; महापालिका अन् सरकारची न्यायालयाला माहिती

कोरोना व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच खाटा, ऑक्सिजन, औषधे व कोरोना संदर्भातील अन्य संसाधनांचे योग्य प्रकारे वाटप करण्यात यावे, अशी मागण्या करणाऱ्या काही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. ...

विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया - Marathi News | The Speaker of the Legislative Assembly will make the final decision; Minister Nawab Malik's reaction to the Supreme Court decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मलिकांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ...

न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात; आम्हाला का मिळत नाही?- संजय राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has raised the question of how a single political party can get court relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात; आम्हाला का मिळत नाही?- राऊत

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; महाविकास आघाडी सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Suspension of 12 BJP MLAs canceled; The first reaction given by the Minister Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; महाविकास आघाडी सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भास्कर जाधव म्हणाले... - Marathi News | Suspension of 12 BJP MLAs canceled; After the decision of the Supreme Court, Bhaskar Jadhav said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भास्कर जाधव म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे नेते आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

ठाकरे सरकारच्या हुकुमशाहीच्या निर्णयाला चपराक; गिरीश महाजनांनी मानले न्यायालयाचे आभार - Marathi News | Slap the dictatorial decision of Thackeray government; BJP MLA Girish Mahajan thanked the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारच्या हुकुमशाहीच्या निर्णयाला चपराक; गिरीश महाजनांनी मानले न्यायालयाचे आभार

भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. ...