लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Maharashtra Government: नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य असल्याने रद्द करा; राज्यपालांकडे याचिका  - Marathi News | Maharashtra Government: Cancel the new government's oth ceremony as it is illegal; Petition to Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य असल्याने रद्द करा; राज्यपालांकडे याचिका 

Maharashtra Government News: या नव्या सरकारने नियमबाह्य काम सुरु केले आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली हे बेकायदेशीर आहे. ...

Maharashtra Government: शपथविधी सोहळ्यादरम्यान संजय राऊत कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले, कारण... - Marathi News | Maharashtra CM Shivsena Sanjay Raut left the venue during the swearing in ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शपथविधी सोहळ्यादरम्यान संजय राऊत कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले, कारण...

Maharashtra Government: मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् गगनभेदी घोषणांमध्ये शिवसैनिकांचा आवाज घुमला. ...

Maharashtra Government: 'ते' पुन्हा येणार?; शिवसेनेत मंत्रिपदावरून जुन्या वादाची नव्याने चर्चा - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena renews debate on old controversy for ministerial opportunity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'ते' पुन्हा येणार?; शिवसेनेत मंत्रिपदावरून जुन्या वादाची नव्याने चर्चा

Maharashtra Government News: शिवसेनेत गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही विधान परिषदेच्याच सदस्यांचा मंत्र्यांमध्ये भरणा असेल का? अशी चिंता विधानसभेच्या नव्या-जुन्या सदस्यांना सतावत आहे. ...

Maharashtra Government: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Supreme Court reject petition against Shiv Sena, Congress & NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Maharashtra Government: विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. ...

ठाकरे सरकारची आज शक्तिपरीक्षा, विश्वासदर्शक ठराव मांडणार; दोन दिवसांचे विशेष अधिवेशन - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Thackeray's government today will make a Power test; Two-day special session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारची आज शक्तिपरीक्षा, विश्वासदर्शक ठराव मांडणार; दोन दिवसांचे विशेष अधिवेशन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारची शनिवारी (दि.३०) शक्तिपरीक्षा होणार आहे. ...

महापौरांच्या अधिकारात वाढ करा, नवनिर्वाचित महापौरांची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | Increase the authority of the mayor, the demands of the newly elected mayor to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरांच्या अधिकारात वाढ करा, नवनिर्वाचित महापौरांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबईचे महापौरपद प्रतिष्ठेचे असले, तरी या पदाला अधिकार नाहीत. मात्र, यावेळेस राज्याचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असल्याने नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर आशावादी आहेत. ...

महाविकास आघाडीच्या सरकारची संयमी सुरुवात - Marathi News | Mahavikas Aghadi's Government's Spontaneous beginnings | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाविकास आघाडीच्या सरकारची संयमी सुरुवात

लोकप्रिय घोषणा करून जनतेमध्ये तात्पुरता हर्ष निर्माण करण्यापेक्षा राज्याच्या तिजोरीचे वास्तव चित्र जनतेपुढे मांडा. त्यांना विश्वासात घेऊन, निर्णयप्रक्रियेचा भाग बनवा. हे सरकार आपले आहे, आपल्या कल्याणासाठी आहे, हा विश्वास संयमाने निर्माण करा. ...

एसआरए योजना विस्ताराचा चेंडू नव्या मंत्रिमंडळाकडे, मंजुरीची प्रतीक्षा - Marathi News | SRA plans extension to new cabinet, approval awaits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसआरए योजना विस्ताराचा चेंडू नव्या मंत्रिमंडळाकडे, मंजुरीची प्रतीक्षा

मुंबई आणि ठाणे यांच्यापुरत्या सीमित असलेल्या एसआरए योजनेचा विस्तार फेब्रुवारी महिन्यात होणार होता. मात्र, तत्कालीन शासनाने हे प्रकरण प्रलंबित ठेवले होते. ...