लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?' - Marathi News | 'Maharashtra knows that he was born in the family of Chhatrapati, what proof does sanjay Raut want?- Shivendra Raje | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?'

संजय राऊत यांनीच वाद संपवावा. ...

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता एक हजार रुग्णालयांचा समावेश करणार- राजेश टोपे - Marathi News | Under the Mahatma Phule Jan Arogya Yojana, one thousand hospitals will be included - Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता एक हजार रुग्णालयांचा समावेश करणार- राजेश टोपे

नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा यासाठी आता रुग्णालयांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ...

Exclusive: माणसाने झेपेल ते करावं; भाजपा-मनसे 'टाळी'वरून संजय राऊतांचा टोला - Marathi News | Exclusive:Shiv Sena MP Sanjay Raut said that people of Uttar Pradesh, Bihar will have to answer if MNS and BJP Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: माणसाने झेपेल ते करावं; भाजपा-मनसे 'टाळी'वरून संजय राऊतांचा टोला

संजय राऊत यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला. ...

इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | Cabinet approves raising height of Dr. Ambedkar monument at indu mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

आजच्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे. ...

भाजपासोबतच्या युतीवर मनसेचं पुन्हा मोठं विधान - Marathi News | MNS will not Alliance with BJP; Bala Nandgaonkar's big statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपासोबतच्या युतीवर मनसेचं पुन्हा मोठं विधान

भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. ...

Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले! - Marathi News | Exclusive: amit shah is hardcore patriot rahul gandhi is good person says shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले!

संजय राऊत यांना विचारलेल्या नेत्याचा आवडता गुण सांगायचा होता. ...

राज्यातील २३ मंत्र्यांचे मतदारसंघ परस्परांच्या शेजारी; कोणत्या विभागाला मिळाली सर्वाधिक मंत्रिपदं? - Marathi News | The constituency of the five ministers in the state is next to each other; Which department got the most number of ministers? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २३ मंत्र्यांचे मतदारसंघ परस्परांच्या शेजारी; कोणत्या विभागाला मिळाली सर्वाधिक मंत्रिपदं?

मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री अनिल परब हे दोघेही मतदार असलेला वांद्रे पूर्व आणि मंत्री वर्षा गायकवाड यांचा धारावी मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत. अस्लम शेख (मालाड पूर्व) व सुभाष देसाई (गोरेगावचे मतदार) यांचे मतदारसंघ शेजारी आहेत ...

मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?; जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना सवाल - Marathi News | NCP leaderJitendra Awhad criticizes BJP leader Udayanraje Bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?; जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना सवाल

हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा शरद पवार यांचा अभ्यास आहे. ...