लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Coronavirus: राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमॅट्रिक हजेरीला तात्पुरती स्थगिती - Marathi News | Coronavirus: Temporary suspension of biometric attendance at all offices in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमॅट्रिक हजेरीला तात्पुरती स्थगिती

सामान्य प्रशासन विभागानं आज याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. ...

Coronavirus: मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद; राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Closed access in the ministry Decisions of State Governments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद; राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोमवारपर्यंत देशभरात 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर महराष्ट्रात हा आकडा 37 वर पोहचला आहे. ...

अनुसूचित जातीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक - Marathi News | Meeting for effective implementation of SC Schemes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुसूचित जातीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक

महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमने ८ मार्चला शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. ...

Coronavirus : राज्यभर बंदी आदेश लागू, सरकारकडून कडक उपाययोजना - Marathi News | Coronavirus: Enforcement of ban orders across the state, tightening measures by the government to prevent Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : राज्यभर बंदी आदेश लागू, सरकारकडून कडक उपाययोजना

मुंबई शहरात प्रतिबंधात्मक आदेश, सिनेमा-नाट्यगृहे, मॉल्स बंद... ...

Coronavirus : म्हणून साथरोग नियंत्रण कायदा लागू - राजेश टोपे  - Marathi News | Coronavirus: As applicable to the Disease Control Act - Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : म्हणून साथरोग नियंत्रण कायदा लागू - राजेश टोपे 

साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे ...

Coronavirus : हॉटेल, बारही बंद करा; सर्वपक्षीय नेत्यांनी केली मागणी - Marathi News | Coronavirus : Hotel, even close the bar; Demands by all-party leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : हॉटेल, बारही बंद करा; सर्वपक्षीय नेत्यांनी केली मागणी

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरण्याची भिती असल्याने शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा अमलात आणला आहे. ...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी एक कोटीची तरतूद - Marathi News | One crore provision for the hostel of tribal students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी एक कोटीची तरतूद

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संकुलात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नसल्याने, त्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राहण्याची व्यवस्था ... ...

१९ आठवड्यांमध्ये ५ नव्हे ४ दिवस काम, कामे प्रलंबित राहण्याचा त्रास - Marathi News | Only 4 Day Work in 19 weeks, troubles pending work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९ आठवड्यांमध्ये ५ नव्हे ४ दिवस काम, कामे प्रलंबित राहण्याचा त्रास

वर्षातील ५२ पैकी किमान १९ आठवड्यांत फक्त चार दिवस सरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत. या वर्षी सहा शासकीय सुट्ट्या शनिवारी व रविवारी आल्यामुळे हे सहा आठवडे कमी झाले आहेत. ...