लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

दिशा कायद्यासाठी विशेष अधिवेशन - देशमुख - Marathi News | Special Session for DISHA Law - Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा कायद्यासाठी विशेष अधिवेशन - देशमुख

महिला अत्याचारांना चाप लावण्याच्या दृष्टीने महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासंदर्भातील हा कायदा याच अधिवेशनात आणण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच संस्थगित करावे लागत आहे. ...

बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनसाठी शासनाकडुन २५ कोटींचा देणार निधी  - Marathi News | Balasaheb Thackeray for cultural building and art gallery to donate 25 crore from Government for cultural building and arts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनसाठी शासनाकडुन २५ कोटींचा देणार निधी 

स्थानिक शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी प्रत्येकी साडे बारा लाख प्रमाणे ५० लाख निधी देण्याची तयारी दर्शवली. ...

शासकीय निधीचा व्यवहार आता राष्ट्रीयकृत बँकेतूनच; १ एप्रिलपासून अंमलबजावणी - Marathi News | Government fund transactions now through nationalized bank; Effective April 7 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय निधीचा व्यवहार आता राष्ट्रीयकृत बँकेतूनच; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

खासगी, सहकारी बँकांच्या जादा व्याजदराच्या आमिषाला ‘ब्रेक’  ...

संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात अनावरण - Marathi News | Sant Gadgebaba's Dashasutri unveils in the Mantralaya BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात अनावरण

संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार आपले सरकार काम करेल आणि या दशसूत्रीचा फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील अधिवेशनात केली होती. ...

Coronavirus : राज्यात कोरोनाचे १० रुग्ण; मात्र नागरिकांनी घाबरू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | Coronavirus in Maharashtra: Information about 10 corona patients in Maharashtra - Chief Minister Uddhav Thackeray BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : राज्यात कोरोनाचे १० रुग्ण; मात्र नागरिकांनी घाबरू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Corona virus in Maharashtra News: राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नजर ठेवून आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केली महत्त्वपूर्ण सूचना, आयपीएल खेळवा पण... - Marathi News | coronavirus : Maharashtra government made important suggestions to IPL Organizers BKP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केली महत्त्वपूर्ण सूचना, आयपीएल खेळवा पण...

coronavirus : कोरोना विषाणूच्या झपाट्याने होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयपीएलच्या आयोजकांना महत्त्वपूर्ण सूचना केल्याचे वृत्त आहे. ...

Coronavirus in Maharashtra: विमानतळ, बंदरांवरील यंत्रणा अधिक सतर्क; नागरिकांनी घाबरु नये-  उद्धव ठाकरे - Marathi News | Coronavirus in Maharashtra: airport, port systems more alert; Citizens should not be scared - CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus in Maharashtra: विमानतळ, बंदरांवरील यंत्रणा अधिक सतर्क; नागरिकांनी घाबरु नये-  उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ...

राज्यात ‘समान डीसी रुल’ होणार लागू - Marathi News | There will be 'common DC rule' in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात ‘समान डीसी रुल’ होणार लागू

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘समान डीसी रुल’ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर नगर विकास विभागात हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. ...