लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

घरी फराळाची ऑफर अन् गाडीतून लिफ्ट; सोलापूरातील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात महिलेची तक्रार - Marathi News | A woman has sent a letter and complained against an officer of Solapur Zilla Parishad. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरी फराळाची ऑफर अन् गाडीतून लिफ्ट; सोलापूरातील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात महिलेची तक्रार

मानसिक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आत्महत्या करावी लागेल असे या आशयाचे निनावी पत्र एका शिक्षिकेने जिल्हा परिषदेला मिळाले आहे.  ...

Sanjay Raut: 'मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, मग आता...'; संजय राऊतांचा निर्धार, एकनाथ शिंदेंना थेट आव्हान! - Marathi News | I stayed in jail for 103 days, now I will elect 103 MLAs of Shiv Sena, MP Sanjay Raut said. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी १०३ दिवस तुरुंगात राहिलो, मग आता...'; राऊतांचा निर्धार, एकनाथ शिंदेंना थेट आव्हान!

Sanjay Raut: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे पोहचले. त्यावेळी त्यांच्या आई, पत्नी आणि भाऊ यांनी त्यांचं स्वागत केलं. संजय राऊत यांनी यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं ...

'अतिशय चुकीचं आहे, आम्हीही विरोध करु'; फडणवीसांची नाराजी, अब्दुल सत्तारांचे टोचले कान! - Marathi News | Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis has expressed displeasure over the statement of Agriculture Minister Abdul Sattar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अतिशय चुकीचं आहे, आम्हीही विरोध करु'; फडणवीसांची नाराजी, अब्दुल सत्तारांचे टोचले कान!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. ...

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची; महेश तपासे यांची प्रतिक्रिया - Marathi News | Government's responsibility to wipe the tears of farmers; Mahesh Cheghe's reaction | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची; महेश तपासे यांची प्रतिक्रिया

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ...

जागतिक मच्छिमार दिनी २१ नोव्हेंबरला केंद्र अन् राज्य सरकार विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा - Marathi News | On World Fishermen's Day, citizens will take out a march at the ministry in Mumbai to cancel the expansion port project. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक मच्छिमार दिनी २१ नोव्हेंबरला केंद्र अन् राज्य सरकार विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा

२१ नोव्हेंबर रोजी जागतिक मच्छिमार दिना दिनी सकाळी १० वाजता वाढवण बंदरा विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. ...

नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम - Marathi News | crop damage worth thousands, compensation only 1 thousand; The farmer returned the amount to the government | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

गतवर्षीच्या गारपिटीची मिळाली एक हजार रुपये मदत ...

नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम - Marathi News | Damage 40 thousand, compensation only 1 thousand; The farmer returned the amount to the government in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

जयपाल प्रकाश भांडारकर असे या व्यथित शेतकऱ्याचे नाव असून ते लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी आहेत. ...

शिंदे-फडणवीस सरकार धावू लागले आहे; पण.. - Marathi News | The Shinde-Fadnavis government came on June 30 and was extended on August 9. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे-फडणवीस सरकार धावू लागले आहे; पण..

नव्या सरकारने अडीच-तीन महिन्यांतच निर्णयांचा धडाका लावला. आता या गतिमान निर्णयांना गतिमान अंमलबजावणीची जोड हवी ! ...