लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या" - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election results 2024 "Don't leave the counting center till the last vote is counted, come directly to Mumbai after getting elected" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : प्रत्येक मतमोजणी केंद्रात उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीने काय काळजी घ्यायची, याच्या सूचना काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024: Maharashtra Navnirman Sena needs three MLAs to retain recognition as a party! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 MNS: १२३ जागा लढणाऱ्या मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास  एकूण मतदानाच्या आठ टक्के मतांची गरज आहे. ...

निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता - Marathi News | BJP meeting on post-result strategy; There is a possibility that the elected MLAs will be brought to Mumbai by a special plane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.  ...

सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार? - Marathi News | maharashtra vidhan sabha election results 2024 latest news mahayuti vs maha vikas Aghadi Who will win the battle of existence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?

खुर्ची कुणासाठी ‘लाडकी’? कुणाच्या पथ्यावर पडणार वाढलेले मतदान? कोण ठरणार लाडके? ...

  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Narayan Rane's dominance or the Shiv Sena UBT will win? Such is the trend of Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल

Maharashtra Assembly Election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये कोकणाचा कौल हा महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकणपट्ट्यात जनमताचा कौल कुणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वच राजकीय ...

सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा - Marathi News | We don't need 'them' to establish power, but..; Raosaheb Danve's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा

उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून, महायुती आणि मविआकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय. ...

घनसावंगीत टोपे, उढाण अन् घाटगेंमध्ये तिरंगी लढत; मतमोजणीच्या होणार 26 फेऱ्या - Marathi News | A three-way battle between Rajesh Tope, Hikmat Udhaans and Satish Ghadage; The decision will be made in 26 rounds | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घनसावंगीत टोपे, उढाण अन् घाटगेंमध्ये तिरंगी लढत; मतमोजणीच्या होणार 26 फेऱ्या

मतमोजणी 14 टेबलवर 26 फेऱ्यामध्ये होणार आहे ...

परळी विधानसभेचा 26 फेऱ्यात लागणार निकाल; धनंजय मुंडे अन् राजेसाहेब देशमुखांत थेट लढत - Marathi News | The result of Parli Assembly 2024 will be in 26 rounds; Direct fight between Dhananjay Munde and Rajesaheb Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी विधानसभेचा 26 फेऱ्यात लागणार निकाल; धनंजय मुंडे अन् राजेसाहेब देशमुखांत थेट लढत

परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. ...