Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
निवडणूक निर्विघ्न आणि पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मतदानाच्या आणि मतमोजणीच्या काळातील दक्षता अधिक महत्त्वाची असून, यावेळी घेण्यात येणाया नोंदी या काटेकोर घेणे अपेक्षित आहे. ईव्हीएमचे प्र ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहितेदरम्यान अवैध दारूचे उत्पादन, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. ...