लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Remdesivir : धक्कादायक, रेमडेसिविरची नकली इंजेक्शन दिलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के कोरोनाबाधित झाले बरे  - Marathi News | Remdesivir: Shocking, 90% of the Corona patients who received the fake injection of remedivir recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Remdesivir : धक्कादायक, रेमडेसिविरची नकली इंजेक्शन दिलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के कोरोनाबाधित झाले बरे 

Coronavirus in India: पोलिसांनीच हा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तसेच याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ...

Viral Video: बघता-बघता तरूणीने तलावात घेतली उडी, मागून भाऊही आला आणि मग... - Marathi News | Viral Video: Bhopal girl jumped into lake, brother saved her | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: बघता-बघता तरूणीने तलावात घेतली उडी, मागून भाऊही आला आणि मग...

तरूणीने अचानक तलावात उडी घेतल्याने व्हीआयपी रोडवर एकच खळबळ उडाली. ये-जा करणारे लोक आरडाओरड करू लागले होते. तिला कुणीतरी वाचवा असंही म्हणू लागले होते. ...

ज्याला मृत समजलं तो रस्त्यावर फिरताना दिसला, कोरोना काळात झाली १६ वर्षाआधी बेपत्ता झालेल्या भावाची भेट - Marathi News | Dead wandering streets corona era brothers and sisters who were separated for 16 years baitul | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्याला मृत समजलं तो रस्त्यावर फिरताना दिसला, कोरोना काळात झाली १६ वर्षाआधी बेपत्ता झालेल्या भावाची भेट

पोलिसांनी त्याच्या परिवाराचा शोध लावला आणि त्यांना संपर्क केला. परिवारातील लोकही त्याला घेण्यासाठी लगेच आले आणि त्याला घेऊन गेले. ...

१७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा महिलेच्या पडला प्रेमात; संधी मिळताच बागेत प्रपोजही केली, अन्... - Marathi News | 17-year-old boy falls in love with woman; He also proposed in the garden | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा महिलेच्या पडला प्रेमात; संधी मिळताच बागेत प्रपोजही केली, अन्...

बागेत फिरायला एक कुटुंब आले होते. त्या कुटुंबात एक महिला आपल्या दोन मुलांसह फिरायला आली होती. ...

चितेवर अचानक उठून बसला मृतदेह, अंत्यसंस्काराआधी स्मशानभूमीत एकच गोंधळ... - Marathi News | The dead body stood up from the funeral pyre in the crematorium started to breathe Madhya Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चितेवर अचानक उठून बसला मृतदेह, अंत्यसंस्काराआधी स्मशानभूमीत एकच गोंधळ...

इथे गुरूवारी चितेवरील एक मृतदेह अचानक उठून बसला आणि आवाज करू लागल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर ड़ॉक्टरांना बोलवण्यात आलं. ...

Black Fungus वर प्रभावी ठरतोय तब्बल 100 वर्षे जुना असलेला 'हा' खास फॉर्म्युला; डॉक्टरचा मोठा दावा - Marathi News | jabalpur doctor claim black fungus infection will disappear with this 100 year old formula | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Black Fungus वर प्रभावी ठरतोय तब्बल 100 वर्षे जुना असलेला 'हा' खास फॉर्म्युला; डॉक्टरचा मोठा दावा

Black Fungus Infection : कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

CoronaVirus: कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा? - Marathi News | coronavirus rituals hawan pooja and different tactics rural areas on corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा?

CoronaVirus: कोरोना जावा यासाठी होमहवन, जलार्पण यांसारख्या गोष्टी सर्रासपणे होताना दिसत आहेत. ...

बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही - Marathi News | Wardboy rapes woman in covid ward; Death the next day, even after 1 month, the family has no clue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही

Rape in Covid patient by Wardboy : . महिलेने रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सला या लज्जास्पद घटनेची माहिती दिली. ...