लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणीने प्रियकराला पाठवला सेल्फी, नंतर कालव्यात उडी घेऊन केली आत्महत्या - Marathi News | MP : Girl send morning walk Selfie to her lover then committed suicide in Rewa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणीने प्रियकराला पाठवला सेल्फी, नंतर कालव्यात उडी घेऊन केली आत्महत्या

राणी तलावाकडे मॉर्निंग वॉकसाठी नेहा पटेल ही २२ वर्षीय तरूणी घरातून निघाली होती. मात्र, बुधवारी कालव्यात तिचा मृतदेह आढळून आला. ...

बंद खोलीत प्रेमी जोडप्याने कापल्या हाताच्या नसा; प्रेयसीचा झाला मृत्यू  - Marathi News | In a closed room the loving couple cut off the veins of the hand; The girlfriendt died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंद खोलीत प्रेमी जोडप्याने कापल्या हाताच्या नसा; प्रेयसीचा झाला मृत्यू 

Crime News : युवकावर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहे. या घटनेची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत की दोघांनी हे पाऊल का उचलले आहे. ...

Corona vaccination: कोरोनावरील लस न घेताच मिळाले लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र, तरुणाने उघड केला धक्कादायक प्रकार  - Marathi News | Corona vaccination: A man in Bhopal claims that he received COVID19 vaccination certificate without taking a jab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: कोरोनावरील लस न घेताच मिळाले लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र, तरुणाने उघड केला धक्कादायक प्रकार 

Corona vaccination in India: कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाच देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र या व्यापक लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान काही चुका होत असल्याचेही समोर येत आहे. ...

अंतर्गत कलह : कर्नाटक, मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांविरुद्ध नाराजी वाढली - Marathi News | In Karnataka, Madhya Pradesh, resentment against the Chief Minister increased | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अंतर्गत कलह : कर्नाटक, मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांविरुद्ध नाराजी वाढली

Politics : कर्नाटकशिवाय पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आसाममध्येही वादावादी होत आहे.मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांची नजर मुख्यमंत्री पदावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात आमदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होत आहे. ...

ही आहे फळांची 'महाराणी'! एका आंब्याची किंमत 1000 रुपये, नाव आहे 'नूरजहां' - Marathi News | Noor Jahan mango the queen of fruits from Madhya pradesh price 1000 rupees per peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही आहे फळांची 'महाराणी'! एका आंब्याची किंमत 1000 रुपये, नाव आहे 'नूरजहां'

या व्हरायटीच्या एका आंब्याची किंमत 1,000 रुपयांपर्यंत आहे. या आंब्याचे उत्पादन मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागातच होते. ...

नववधूला शेजारीण म्हणाली काळी अन् दोन कुटुंबात फ्री स्टाईलच झाली; बायकांची दे दणादण हाणामारी - Marathi News | MP : Two complaints over the controversy calling the new bride black | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नववधूला शेजारीण म्हणाली काळी अन् दोन कुटुंबात फ्री स्टाईलच झाली; बायकांची दे दणादण हाणामारी

मध्य प्रदेशातील कछपुरा गावातील ही घटना आहे. नव्या नवरीचा चेहरा दाखवण्याचा कार्यक्रमात झालेल्या हाणामारीवरून पोलिसात चक्क दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...

मोबाईल चार्ज करताना पॉवर बँकचा भीषण स्फोट; युवकाचा मृत्यू, घराच्या छताचंही मोठं नुकसान - Marathi News | MP Young man died when power bank exploded while charging mobile roof also exploded in umaria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाईल चार्ज करताना पॉवर बँकचा भीषण स्फोट; युवकाचा मृत्यू, घराच्या छताचंही मोठं नुकसान

घटनेनंतर घरच्या मंडळींनी जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ...

महाराष्ट्रातील सराईत गून्हेगार मध्यप्रदेश पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Criminals in Maharashtra caught by Madhya Pradesh Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील सराईत गून्हेगार मध्यप्रदेश पोलिसांच्या जाळ्यात

Criminals in Maharashtra caught by Madhya Pradesh Police : मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्टेशनवर करत होता चोय्रा ...