lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
Read More
... तर माफी मागतो; आजपासून चौकीदारी सुरु - शिवराज सिंह चौहान - Marathi News | apologising if has hurt anyone says former madhya pradesh chief minister Shivraj Singh Chouhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर माफी मागतो; आजपासून चौकीदारी सुरु - शिवराज सिंह चौहान

माझ्या कोणत्या कामामुळे, शब्दामुळे राज्यातील साडे सात कोटी जनतेच्या मनाला ठेस पोहोचली असेल, तर मी त्याबद्दल जनतेची माफी मागतो. ...

'आता मी मुक्त आहे', राजीनाम्यानंतर शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया - Marathi News | shivraj singh chouhan resignation cm governor bjp defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता मी मुक्त आहे', राजीनाम्यानंतर शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया

शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी अखेर स्वीकारली आहे. ...

EVM असूनही मध्य प्रदेशच्या निकालाला विलंब कशासाठी? हे आहे कारण... - Marathi News | Why was the too much time taken to declared results of Madhya Pradesh Election when EVM used | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM असूनही मध्य प्रदेशच्या निकालाला विलंब कशासाठी? हे आहे कारण...

मध्य प्रदेशमध्ये मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु झाली. मात्र, बुधवारी सकाळी 8.21 वाजता चित्र स्पष्ट झाले. ...

शरद पवारांनी सांगितलं मोदींचं नेमकं काय चुकलं! - Marathi News | Sharad Pawar shows big mistake of Narendra Modi in 5 state Assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी सांगितलं मोदींचं नेमकं काय चुकलं!

राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे.   ...

अब की बार, काँग्रेस सरकार; मध्य प्रदेशात सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचं आमंत्रण - Marathi News | Congress delegation to meet Madhya Pradesh Governor at 12 noon to stake claim to form govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब की बार, काँग्रेस सरकार; मध्य प्रदेशात सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचं आमंत्रण

मध्य प्रदेशात काँग्रेसनं जनतेचा विश्वास संपादन केलं आहे. ...

बहुमत नाही, मग सत्ताही नको; शिवराज सिंह चौहान यांचा राजीनामा, काँग्रेसचा मार्ग मोकळा - Marathi News | We will not stake claim to form Government, I am going to tender my resignation to the Governor - Shivraj Singh Chouhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुमत नाही, मग सत्ताही नको; शिवराज सिंह चौहान यांचा राजीनामा, काँग्रेसचा मार्ग मोकळा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी अखेर आपला पराभव मान्य केला आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्याचा दावा करणार नाही,अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ...

राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जनतेची काँग्रेसला साथ, मायावतींचा मदतीचा हात - Marathi News | BJP out of power we have agreed to support Congress in Madhya Pradesh and if need be in Rajasthan by mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जनतेची काँग्रेसला साथ, मायावतींचा मदतीचा हात

राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांत काँग्रेस पक्षाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही राज्यांत सत्ता स्थापन करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. ...

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयात अडसर, संधीच्या शोधात भाजपा - Marathi News | In Madhya Pradesh, the congress is stuck in victory, BJP in search of opportunity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयात अडसर, संधीच्या शोधात भाजपा

मध्य प्रदेशमधून भाजपाची सत्ता गेली असली तरी भाजपाला पुन्हा सरकार स्थापण्याचं स्वप्न पडू लागलं आहे. ...