lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लव्ह यु जिंदगी

लव्ह यु जिंदगी

Love you zindagi movie, Latest Marathi News

सिनेमात  सचिन पिळगांवकर आणि प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. येत्या १४ डिसेंबरला आयुष्यावर नव्याने प्रेम करायला लावणारा ‘लव्ह यु जिंदगी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Read More
या दिवशी सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा प्रदर्शित होणार 'लव्ह यु जिंदगी' हा चित्रपट - Marathi News | Sachin Pilgaonkar, kavita lad and prarthana behere starter love you zindagi marathi movie will released on 11th January | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा प्रदर्शित होणार 'लव्ह यु जिंदगी' हा चित्रपट

'लव्ह यु जिंदगी’च्या निमित्ताने सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये त्यांचा नवा लूक आपण पाहू शकतो. ...

सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Sachin Pilgaonkar and prarthana behere starer love you zindagi marathi movie teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यु जिंदगी' च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट मिळाली आहे. ...