अशात तुमचं नातं अडचणीत येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणत्या शब्दांचा किंवा कोणत्या गोष्टी मुलींना म्हणजेच गर्लफ्रेन्डला बोलू नये हे जाणून घेऊया.... ...
अनेकांना फार त्रास सहन करावा लागतो तर काही लोक सहज यातून बाहेर पडतात. जे यातून बाहेर येऊ शकत नाहीत ते आपल्या एक्सकडे पुन्हा परत जाण्याचा विचार करतात. ...
भारतातील मुक्काम संपला आणि प्रियांका व निक जोनास अमेरिकेला रवाना झालेत. गुरुवारी रात्री उशीरा मुंबई विमानतळावर दोघेही दिसले. त्यांचे विमानतळावरचे हे फोटो बरेच काही सांगणारे आहेत. ...