लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला रवी शास्त्रींची खासगी शिकवणी - Marathi News | Ravi Shastri's private tuition for Sachin Tendulkar's son Arjun | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला रवी शास्त्रींची खासगी शिकवणी

भारताच्या संपूर्ण संघाला प्रशिक्षण देणारे भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री आता अर्जुनला वेळ काढून काही मोलाचे सल्ले देत आहेत. ...

कृत्रिम बुद्धिमत्ता विकास केंद्रासाठी पुण्यातील 'रायसोनी इन्स्टिटयूट'ची निवड - Marathi News | Raisoni Institute is selected as a Artificial Intelligence Development Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृत्रिम बुद्धिमत्ता विकास केंद्रासाठी पुण्यातील 'रायसोनी इन्स्टिटयूट'ची निवड

कृत्रिम बुद्धिमत्ता विकास केंद्रासाठी पुण्यातील 'रायसोनी इन्स्टिटयूट'ची 'झोनल लीड पार्टनर' म्हणून एनव्हीडीया आणि बेनेट विद्यापीठाच्या 'लीडइंडिया' या संयुक्त प्रकल्पांतर्गत निवड झाली आहे. ...

नाझीसैनिकांचे अत्याचार सहन करणाऱ्या जेना तुर्गेल यांचे निधन - Marathi News | Holocaust survivor who nursed Anne Frank dies aged 95 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाझीसैनिकांचे अत्याचार सहन करणाऱ्या जेना तुर्गेल यांचे निधन

जेना यांच्या विवाहाचा पोशाख ब्रिटिश लष्कराच्या पॅराशूटने बनविण्यात आला होता. हा पोशाख आता लंडनमधील इम्पेरियल वॉर म्युझियम येथे ठेवण्यात आला आहे. ...

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नाच्या खास गोष्टी - Marathi News | Interesting Facts about Prince Harry and Meghan Markle wedding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नाच्या खास गोष्टी

आता प्रिन्सचं लग्न होणार आहे म्हटल्यावर ते कसं असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ...

अबब! प्रिन्स हॅरीच्या नवरीच्या ड्रेसची किती ही किंमत! - Marathi News | Prince Harry fiancee Meghan Markle can wear Ralph Russo designed gown for her wedding ceremony | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबब! प्रिन्स हॅरीच्या नवरीच्या ड्रेसची किती ही किंमत!

मेगनला तिचा लूक कसा कॅरी करायचा हे चांगलंच माहीत आहे. त्यामुळे ती लग्नात कोणता ड्रेस परिधान करणार हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.  ...

बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी प्रयत्न करणार नाही- रघुराम राजन - Marathi News | Former RBI governor Raghuram Rajan says won't apply for top job at Bank of England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी प्रयत्न करणार नाही- रघुराम राजन

कॅनडाच्या मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मार्क कार्ने जून 2019मध्ये बँक ऑफ इंग्लंडच्या सर्वोच्च पदावरुन पायउतार होतील. ...

लंडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकसभा निवडणूक 2019 चे स्पष्ट संकेत, काय असणार भाजपाची रणनीती? - Marathi News | PM Narendra Modi london talk hints at bjps likely poll plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकसभा निवडणूक 2019 चे स्पष्ट संकेत, काय असणार भाजपाची रणनीती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमधील वेस्टमिंस्टर सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'भारत की बात सबके साथ' या कार्यक्रमात लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजपाची रणनीती कशी असणार, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ...

पंतप्रधान मोदींनी सांगितलं फिटनेसचं 'रहस्य'; म्हणाले, 'रोज एक-दोन किलो शिव्या खातो!' - Marathi News | prime minister Narendra Modi talks about his fitness secret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी सांगितलं फिटनेसचं 'रहस्य'; म्हणाले, 'रोज एक-दोन किलो शिव्या खातो!'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. ...