लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट' - Marathi News | possible but not certain Corona vaccine rolled out this year says oxford developer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'

डेव्हलपर सारा गिलबर्ट यांनी बीबीसी रेडिओशी बोलताना सांगितले, 'या वर्षाच्या अखेरपर्यंत लस आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात कसल्याही प्रकारची निश्चितता नही. कारण आम्हाला तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. ...

CoronaVirus : "जगाला आज मिळू शकते कोरोना व्हॅक्सीन," 'त्या' एका ट्विटने चर्चेला उधाण - Marathi News | corona virus corona virus vaccine results to be out today says lancet editor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : "जगाला आज मिळू शकते कोरोना व्हॅक्सीन," 'त्या' एका ट्विटने चर्चेला उधाण

रिचर्ड यांनी रिविवारी एक ट्विट केले आहे, की उद्या (म्हणजे आज सोमवारी) कोविड-19 साठी तयार करण्यात येणाऱ्या व्हॅक्सीनच्या परिणामांची घोषणा करण्यात येईल. तेव्हापासून जगाचे डोळे याकडे लागले आहेत.  ...

फ्लॉईड घटनेची लंडनमध्ये पुनरावृत्ती?; पोलिसाने आरोपीचा गळा गुडघ्याने दाबला  - Marathi News | Repeat of the Floyd incident in London ?; Police strangled the accused | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्लॉईड घटनेची लंडनमध्ये पुनरावृत्ती?; पोलिसाने आरोपीचा गळा गुडघ्याने दाबला 

संबंधित पोलिसांनी आरोपीला हाताळताना केलेले वर्तन नक्कीच चिंता उत्पन्न करणारे आहे. ...

Shocking! बघा वर्क फ्रॉम होम असंच सुरू राहिलं तर माणूस 25 वर्षांनी कसा दिसेल? - Marathi News | Shocking model shows what we’ll look like in 25 years if we stay working from home | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Shocking! बघा वर्क फ्रॉम होम असंच सुरू राहिलं तर माणूस 25 वर्षांनी कसा दिसेल?

अनेकांना कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करत आहेत. आता हे सगळं कधीपर्यंत करावं लागेल याबाबत काहीच सांगता येणार नाही. कारण कोरोनावर वॅक्सीन अजून आली नाही. ...

बोंबला! ...जेव्हा महापौरच लॉकडाऊनचे नियम तोडून गर्लफ्रेन्ड भेटायला तिच्या घरी जातात! - Marathi News | Leicester's mayor, who broke lockdown rules to meet his lover | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! ...जेव्हा महापौरच लॉकडाऊनचे नियम तोडून गर्लफ्रेन्ड भेटायला तिच्या घरी जातात!

लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्य लोक सरकारने कितीही घरात राहण्यास सांगितले तरी काहीना काही कारणाने बाहेर पडतातच. पण जेव्हा घरात रहा असं सांगणारेच नियम तोडून बाहेर पडू लागले तर...अशीच एक घटना समोर आली आहे. ...

Coronavirus : डॉक्टरांनी दिला इशारा; कोरोनामुक्त झाल्यावर रूग्णांना PTSD चा धोका, वाचा काय आहे PTSD?  - Marathi News | Coronavirus seriously ill people risk post traumatic stress disorder | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : डॉक्टरांनी दिला इशारा; कोरोनामुक्त झाल्यावर रूग्णांना PTSD चा धोका, वाचा काय आहे PTSD? 

एक्सपर्ट्सचं सांगणं आहे की, गंभीर रूपाने आजारी पडणाऱ्या हजारो लोकांना PTSD पासून धोका असेल. डॉक्टरांनी याआधीच्या रिसर्चचा हवाला दिला. ...

क्या बात! मरण दोनदा आलं होतं जवळ, तब्बल 95 दिवसांनी कोरोनाला मात देत घरी परतला रूग्ण.... - Marathi News | Britain's longest coronavirus sufferer leaves hospital | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! मरण दोनदा आलं होतं जवळ, तब्बल 95 दिवसांनी कोरोनाला मात देत घरी परतला रूग्ण....

तीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तीन मुलांचा वडील असलेला कीथ वॉटसन हा रूग्ण 25 जूनला घर परतला. ...

लंडनमध्ये अडकली ही मराठमोळी अभिनेत्री, तिला पाहण्यासाठी घराखाली चाहते करताहेत गर्दी - Marathi News | Stuck in London, this Marathi actress is crowded under her house to see her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनमध्ये अडकली ही मराठमोळी अभिनेत्री, तिला पाहण्यासाठी घराखाली चाहते करताहेत गर्दी

ही अभिनेत्री लॉकडाउनमुळे लंडनमध्येच अडकली आहे. ...