लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन कामांना मंजुरी मिळत नसल्याचा परिणाम जिल्ह्यातील मजुरांवर झाला आहे. सुमारे २० हजार मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...
परभणी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवित असलेल्या १७ उमेदवारांचे सरासरी वय ४५ वर्षे असून, ६६ वर्षांचे सर्वाधिक वयाचे तर २७ वर्षे सर्वात कमी वयाचे उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले आहेत़ ...
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजेच्या ठोक्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांची धावपळ सुरु होती़ तीन वाजेपर्यंत उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात धावत -पळत येत होते़ त्यामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले़ ...