यावेळी मोदींनी एनडीएचे महत्त्व सांगतानाच, घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर प्रहार करत, विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी एनडीएचा फूल फॉर्मदेखील सांगितला. ...
BJP NDA: काही महिन्यांवर आलेल्या २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज देशातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन प्रमुख आघाड्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ...