लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
संपादकीय - नवे-जुने; कोणीही असोत.. मित्र हवे आहेत! - Marathi News | Editorial - New-Old; Whoever it is.. Need friends for political alliance 2024 election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - नवे-जुने; कोणीही असोत.. मित्र हवे आहेत!

आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी शक्य तितके मित्रपक्ष मिळवण्याची धडपड सत्तारूढ आणि मुख्य विरोधी पक्षात सुरू आहे. यातून काय साधेल? ...

इंडिया, एनडीएची पहिली टेस्ट; संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार - Marathi News | India, NDA's first Test; The monsoon session of Parliament will be stormy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया, एनडीएची पहिली टेस्ट; संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार

संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार ...

NDA आणि INDIA पासून वेगळे आहेत हे 11 पक्ष, काँग्रेसपेक्षा डबल खासदार; करू शकतात मोठा 'खेला'! - Marathi News | These 11 parties are aloof from NDA and INDIA, MPs are double than Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA आणि INDIA पासून वेगळे आहेत हे 11 पक्ष, काँग्रेसपेक्षा डबल खासदार; करू शकतात मोठा 'खेला'!

महत्वाचे म्हणजे, या 11 पक्षांचे मिळून एकूण 91 खासदार आहेत...! ...

विरोधी ऐक्याचे 'INDIA' नाव ठेवल्यामुळे नवा वाद; 26 पक्षांविरोधात तक्रार दाखल - Marathi News | NDA vs INDIA: Police complaint against 26 Opposition parties for improper use of the name of INDIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी ऐक्याचे 'INDIA' नाव ठेवल्यामुळे नवा वाद; 26 पक्षांविरोधात तक्रार दाखल

विरोधी ऐक्याचे नाव I.N.D.I.A ठेवण्यात आले आहे. यावरुन नवा वाद सुरू झाल आहे. ...

योगींच्या युपीत भाजपचे मिशन ८०! लोकसभेसाठी जय्यत तयारी; ‘ट्रिपल इंजिन’ने मिळणार गती - Marathi News | bjp triple engine govt to train panchayat representatives for uttar pradesh mission 80 for lok sabha election 2023 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगींच्या युपीत भाजपचे मिशन ८०! लोकसभेसाठी जय्यत तयारी; ‘ट्रिपल इंजिन’ने मिळणार गती

BJP Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: मिशन ८० साध्य करण्यासाठी भाजपने एका प्रशिक्षण कार्यक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार केली असून, दिग्गज नेते यात सहभागी होणार आहेत. ...

एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य INDIA शी लढायचेय? मोदी जिंकू शकतात? - Marathi News | 25 parties in NDA have no MP, on the other hand want to fight with mighty INDIA? Can Modi lose? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएतील 25 पक्षांचा एकही खासदार नाही, दुसरीकडे बलाढ्य INDIA शी लढायचेय? मोदी जिंकू शकतात?

हुकूमशाही राजवटीच्या विरोधात असलेल्या 'INDIA'ला मतदान करा; नवज्योतसिंग सिद्धूंचे आवाहन - Marathi News |  Congress leader Navjot Singh Sidhu has appealed to defeat the BJP by voting for the Indian National Developmental Inclusive Alliance, which is against the authoritarian regime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुकूमशाही राजवटीच्या विरोधात असलेल्या 'INDIA'ला मतदान करा; सिद्धूंचे आवाहन

opposition meeting in bangalore : आगामी लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' विरूद्ध 'एनडीए' असा सामना रंगणार आहे. ...

ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवा, तृणमूलची मागणी, विरोधी आघाडीत PMपदासाठी चढाओढ सुरू  - Marathi News | Make Mamata Banerjee Prime Ministerial candidate, Trinamool demands, opposition alliance begins fight for PM post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवा, तृणमूल काँग्रेसने केली मागणी

Mamata Banerjee: मंगळवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी काँग्रेसने आपण सरकार स्थापन करण्याच्या किंवा पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. ...