शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नागपूर : मुस्लिम, हलबा पट्ट्यात भरभरून मतदान, महालनेही कंबर कसली

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस जेलमध्ये टाकणार होते; राऊतांच्या दाव्यावर CM शिंदेंचे सूचक प्रत्युत्तर

यवतमाळ : ७५ वर्षांनी झालो साक्षर अन् आनंदात केले मतदान !

नांदेड : मतदान न करता कुऱ्हाडीने फोडले ईव्हीएम मशीन; नांदेडमध्ये बेरोजगार तरुणाचा राडा

महाराष्ट्र : दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ४३ टक्केच मतदान; देशात सर्वात संथ... फटका कुणाला?

राष्ट्रीय : Bhupesh Baghel : माझा फोटो लहान, अस्पष्ट...; भूपेश बघेल यांचा मतदानादरम्यान EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप

फिल्मी : धर्मेंद्र अन् इशा देओलचा हेमा मालिनींसाठी प्रचार, 'ड्रीमगर्ल'साठी सुनील शेट्टीनेही दिला खास संदेश

नाशिक : दिंडोरी लाेकसभा मतदार संघात महाविकास आघाडीला धक्का

महाराष्ट्र : “उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर”; शिंदे गटाचा खोचक टोला

सांगली : गत निवडणुकीत सर्वाधिक खर्च गोपीचंद पडळकरांचा, विशाल पाटील दुसऱ्या क्रमांकावर