शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : ‘लाव रे तो व्हिडिओ’! “सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा”; CM शिंदेंची ठाकरे गटावर टीका

राष्ट्रीय : सूरतची जागा बिनविरोध, मग 'NOTA' पर्यायाचं काय? ते बटण कशासाठी?; सोशल मीडियावर चर्चा

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मोदी घाबरलेत, स्टेजवरच त्यांच्या डोळ्यात अश्रू...; राहुल गांधींचा पंतप्रधानांना खोचक टोला

ठाणे : भिवंडी लोकसभेत पहिल्याच दिवशी ५४ उमेदवारी अर्जांचे वाटप

परभणी : सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान

अकोला : अकोला लोकसभा; उन्ह मावळताच मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४२.४० टक्के मतदान

महाराष्ट्र : “लोकसभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात दिसणार नाहीत”; संजय राऊतांचा दावा

अकोला : राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात ३ वाजता पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

अमरावती : अमरावती लोकसभा; मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४३.७६ टक्के मतदान

राष्ट्रीय : दिल्लीत जाणार, पण खाली-फुकट नाही; मोदींच्या वक्तव्यावर शिवराज सिंहांची प्रतिक्रिया