शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : “हातात मशाल, पण माझे मत वर्षाताईंना, खासदार करुन दिल्लीत पाठवणार”: उद्धव ठाकरे

कोल्हापूर : कधीकाळी केला नाद..आता देतात आशीर्वाद; कोल्हापूर जिल्ह्यातील बुजुर्ग माजी लोकप्रतिनिधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत

अकोला : मी जागरूक मतदार म्हणून अनेकांनी काढला सेल्फी

हिंगोली : आधी मतदान, मगच लगीन; नवरदेव थेट मतदान केंद्रावर, आधी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी -चिंचवड : चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाईफेक करणारा मनोज गरबडे मावळमधून लोकसभेच्या मैदानात

नाशिक : मंगळसूत्राचा विषय काढून भाजपकडून महिलांचा अपमान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप

नांदेड : नांदेडमध्ये मतदानासाठी रांगा; दुपारी एक वाजेपर्यंत ३२.९३ टक्के मतदान

फिल्मी : Loksabha Election 2024 : ८१ वर्षीय आजीसह शिव ठाकरेने केलं मतदान, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव

राष्ट्रीय : NOTA चा उमेदवार म्हणून विचार व्हावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका; निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर!

राष्ट्रीय : 'बॅलेट पेपर अन् मतदान केंद्रे लुटणाऱ्यांना दणका', SC च्या निर्णयावर पीएम मोदींची प्रतिक्रिया