शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : आयात नेत्याला घेऊन फिरणारे माझ्यासोबत फोटो काढण्यासही घाबरतात; उत्पल पर्रीकरांचा श्रीपाद नाईकांना टोला

अकोला : राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.७७टक्के मतदान; परभणीत सर्वाधिक ३३.८८ टक्के मतदानाची आघाडी 

कोल्हापूर : पंतप्रधानांच्या सभेवेळी ड्रोन कॅमेऱ्यास बंदी, कोल्हापुरात सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्त तैनात 

फॅक्ट चेक : Fact Check : बुरखा घातलेल्या व्यक्तीचा हा व्हिडीओ पाकिस्तानचा, लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही

नांदेड : प्रशासन कोंडीत; पांगरपहाड, नवाखेडात मतदान न करण्यावर अडून बसले ग्रामस्थ

हिंगोली : हिंगोलीत ३९ मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड; मशीन बदलल्यानंतर मतदान सुरळीत

सिंधुदूर्ग : अमित शहा, योगी आदित्यनाथ, फडणवीस रत्नागिरी-सिधुदुर्गात येणार

यवतमाळ : यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप

सातारा : यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी मोदींकडे करणार - उदयनराजे भोसले

अमरावती : अमरावती लोकसभा; दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान