शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सातारा : खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष, उदयनराजे भोसले यांची टीका

बुलढाणा : मतदानाचा हक्क बजावण्याचे पार पाडले कर्तव्य; वऱ्हाडींसह नवरदेवानेही केले मतदान!

मुंबई : अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

महाराष्ट्र : राहुल गांधींनी औकातीत राहावं, चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

बुलढाणा : लोकसभा निवडणूक २०२४: बुलढाणा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यत १७.९२ टक्के मतदान

सोलापूर : माढ्यात महायुतीला धक्के सुरूच; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

अकोला : अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई : ईशान्य मुंबई: भाजपच्या मिहिर कोटेचांकडून अर्ज दाखल, मिरवणुकीत माजी आमदाराला धक्काबुक्की!

गोवा : मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जोर लावा; विनोद तावडे यांनी व्यावसायिकांशी साधला संवाद

गोवा : स्थानिक सरकारांपेक्षा मोदींचा प्रभाव अधिक; भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांचे मत