शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Narendra Modi : मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो...; नेमकं काय म्हणाले मोदी?, ममता बॅनर्जींवर टीकास्त्र

गोवा : मतदान कमी होता कामा नये!: बी.एल.संतोष; कोअर टीमसह आमदार, पदाधिकाऱ्यांना सूचना

अकोला : अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला!

गोवा : अल्पसंख्याकांना देशद्रोही ठरवणे सोपे झालेय: विजय सरदेसाई

सोलापूर : म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय; सदाभाऊ खोतांचा गावरान टोला

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: 'मला अडकवण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त...'; मविआ सरकावर फडणवीसांचा गंभीर आरोप

वाशिम : ऑनलाईन’ दिसतेय केंद्र; मतदार यादीत नावे गहाळ!

अकोला : राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.८३ टक्के मतदान; परभणी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २१.७७ टक्के मतदान

राष्ट्रीय : EVM वर शंका नको! VVPAT स्लिप मोजणीसह बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या सर्व याचिका फेटाळल्या

महाराष्ट्र : LokSabha2024: पश्चिम महाराष्ट्रात तुल्यबळ लढती रंगणार!