शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

नांदेड : नॉट आऊट १०५! आजी म्हणतात, 'आजवर सर्व निवडणुकीत केले मतदान, तुम्हीही चुकवू नका'

नांदेड : जोडा शोभतो! बोहल्यावर चढण्या अगोदरच वधू- वर पोहचले मतदानाला

महाराष्ट्र : “राहुल गांधीच्या लोकप्रियतेमुळे भाजपा, मित्रपक्षांचे संतुलन ढासळले”; नाना पटोलेंची टीका

राष्ट्रीय : मतदानासाठी आलेल्या महिलेला हार्ट अटॅक; रांगेतला डॉक्टर मदतीला धावला, CPR देऊन जीव वाचवला!

धुळे : धुळे लाेकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी ४७ अर्जाची विक्री

नांदेड : आधी मतदान, नंतर लगीन; नवरदेवाने मंडपात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क

अमरावती : ईव्हीएममध्ये बिघाड, पाण्याची असुविधा, तरी मतदारांत उत्साह मोठा

बुलढाणा : खामगावातील आदर्श दिव्यांग मतदान केंद्रात ६२ टक्के मतदान

राष्ट्रीय : 'हा देश शरिया कायद्याने नाही, UCCने चालेल...' गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

क्रिकेट : २०१९ मध्ये मतदारयादीत नावच नव्हतं; Rahul Dravid चं लोकसभेसाठी १० वर्षांनंतर मतदान, साधेपणानं जिंकली मनं