शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मतदार मोदींच्या छबीकडे पाहून मतदान करतील: दिनेश शर्मा

फॅक्ट चेक : Fact Check: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मत द्या; रवीना टंडनचा दिशाभूल करणारा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र : “विश्वगौरव PM मोदी अन् नारायण राणे हे कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ६३.७०, दुसऱ्या टप्प्यात किती मतदान? 

राष्ट्रीय : राहुल-प्रियांका यांना उमेदवारी? अमेठी-रायबरेली जागेबाबत काँग्रेसने बोलावली बैठक

नांदेड : मतदान करताना ईव्हीएमसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रीय : “NDAला मिळणारा पाठिंबा विरोधकांची निराशा वाढवणारा”; पंतप्रधान मोदींनी मानले मतदारांचे आभार

ठाणे : राजन विचारेंनी घेतला उमेदवारी अर्ज; पण महायुतीच्या गोटात शुकशुकाट, उमेदवार कोण?

महाराष्ट्र : मोदींचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्राने काय पाप केले? काँग्रेस

पुणे : पुण्यातून एक, शिरूरमधून अकरा, तर मावळमधून चार अर्ज बाद