शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

ठाणे : उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?

वसई विरार : राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...

राष्ट्रीय : EVM, VVPAT संबधित सर्व मागण्या फेटाळल्या, पण सुप्रीम कोर्टानं दोन आदेश दिले

राष्ट्रीय : दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा ‘पारा’ कमीच; ८८ जागांसाठी सरासरी ६३%

मुंबई : शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

लातुर : शिरोळ-जानापूर चेकपोस्टवर सात लाखांची रोकड पकडली

महाराष्ट्र : “पुलोद सरकार स्थापन केले ते संस्कार, अजितदादा महायुतीसोबत गेले तर गद्दार?”: धनंजय मुंडे

महाराष्ट्र : “देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय, ते महाराष्ट्राला घाबरतात कारण...”: संजय राऊत

अकोला : आधी मतदान, मग वडिलांवर अंत्यसंस्कार