शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जोडा शोभतो! बोहल्यावर चढण्या अगोदरच वधू- वर पोहचले मतदानाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 18:49 IST

वधू-वराने बोहल्यावर चढण्या अगोदर मतदान करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे

- शब्बीर शेखदेगलूर: एकीकडे 26 एप्रिल हा लोकसभा मतदानाचा दिवस तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लग्नाचा मुहूर्त असल्यामुळे याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर तर होणार नाही ना अशी शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील एका वधू-वराने बोहल्यावर चढण्या अगोदर मतदान करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

शहरातील कुंभारगल्ली येथील सुंदरबाई सुरेश हनमंतकर यांची मुलगी अनिता हिचा विवाह शहरातीलच मुकुंदनगर येथील चंद्रकला विकास कांबळे यांचा मुलगा सचिन यांच्यासोबत आज दुपारी 12:32 वाजता आयोजित करण्यात आला. मात्र विवाह मुहूर्त आणि मतदानाचा दिवस एकाच दिवशी आल्याने वधू-वराने राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य दिले. आधी मतदान मगच लग्न विधी असा निश्चय करीत दोघांनी दुपारी मतदान केंद्र गाठून 12:20 वाजण्याच्या सुमारास मतदान केले. या नववधू-वराने बोहल्यावर चढण्या अगोदर मतदान केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. 

टॅग्स :nanded-pcनांदेडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४