Join us
Daily Top 2Weekly Top 5

साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा

गुजरात टायटन्सच्या संघाने एकतर्फी जिंकला सामना

By सुशांत जाधव | Updated: April 26, 2026 19:46 IST

Open in App

IPL 2026 CSK vs GT Match Result: साई सुदर्शनच्या दमदार खेळीसह कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलरच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने चेपॉकच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सला एकतर्फी मात दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या आश्वासक अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १५८ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाने ८ विकेट्स आणि २० चेंडू राखून दिमाखदार विजय नोंदवला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

English
हिंदी सारांश
Web Title : Sai Sudharsan shines as GT dominates CSK; Ruturaj's effort in vain.

Web Summary : Gujarat Titans defeated Chennai Super Kings convincingly, powered by Sai Sudharsan's strong batting and crucial contributions from Shubman Gill and Jos Buttler. Ruturaj Gaikwad's fifty for CSK went in vain as GT chased down the target with ease, winning by 8 wickets.
टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सशुभमन गिलऋतुराज गायकवाड