शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी लाेकसभा मतदार संघात महाविकास आघाडीला धक्का

By संजय पाठक | Updated: April 26, 2024 17:14 IST

माकपचे जे. पी. गावीत यांचा अर्ज दाखल.

Dindori Lok Sabh ( Marathi News ) :  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आज पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जीवा पांडू गावित यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून अर्ज दाखल करीत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी घोषीत केली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा घटक असूनही माकपाला याबाबत विचारणा करण्यात आली नाही, त्यामुळे भगरे यांची उमेदवारी मागे घ्यावी अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीला तयार राहावे असा इशारा माकपा नेत्यांनी यापूर्वी दिला होता. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मध्यंतरी ओझर येथे माकप नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, माकप भूमिकेवर ठाम असून शरद पवार यांच्याकडे हा विषय नेण्याचे ठरले आहे. शरद पवार हे माकपाच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असतानाच आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जीवा पांडू गावीत तसेच सुभाष रामू चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीdindori-pcदिंडोरीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४