शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 14:38 IST

West Bengal Election 2026:

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १५२ जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून ठिकठिकाणाहून हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. याचदरम्यान, मतदानापूर्वी सीपीएमच्या एजंटवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप झाला असून, हल्लेखोरांनी त्यांची बोटे कापल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बातमी पसरल्यानंतर गावात खळबळ उडाली. तसेच परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार डोमकल गावात सीपीएमच्या एका एजंटवर काही लोकांनी हल्ला केला. हा वाद एवढ्यावरच  थांबला नाही र हल्लेखोरांनी सीपीएमच्या या नेत्याच्या हाताची बोटं कापली. एवढंच नाही तर मतदारांना धमकावण्यात आल्याचे प्रकारही घडले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे सीपीएमचे कार्यकर्ते सुरक्षिततेबाबत चिंतीत आहेत. तसेच जेव्हा ही घटना घडली तेव्हा परिसरामध्ये पोलिसांचा काहीही ठावठिकाणा नव्हता, त्यामुळे  परिसरात भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं. याबरोबरच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांना घाबरवण्याचे आणि धमकावण्याचे प्रयत्न कर आहे, असे आररोप केले जात आहेत. आता या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तृणमूल काँग्रेसशी संबंधित असलेल्या आमीन मंडल याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal Poll Violence: CPM Agent Attacked, Fingers Allegedly Chopped

Web Summary : Violence marred West Bengal's elections. A CPM agent was allegedly attacked, with fingers severed. Tensions flared in Domkal. TMC's Amin Mandal was detained amid heightened security concerns and voter intimidation claims.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Votingमतदान