शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:27 IST

तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगसंदर्भात वेळीच कठोर पावले उचलली गेली नाही, तर २०२६ हे वर्ष किनारपट्टी भागातील शहरांसाठी घातक ठरू शकते. यामुळे भविष्यात उष्णतेच्या लाटा अधिक धोकादायक ठरतील.

 बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांच्या अनेक भाकितांनी आजवर जगाला थक्क केले आहे. आता त्यांनी २०२६ संदर्भात केलेली उष्णतेच्या लाटेसंदर्भातील भविष्यवाणी चर्चेत आली आहे. बाबा वेंगा यांच्या मते, २०२६ मध्ये मानवाला भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.

सध्या एप्रिल महिन्यातच प्रचंड उष्णता जाणवू लागली आहे. उष्णतेच्या लाटांनी (Heat Wave) लोक त्रस्त झाले आहेत. बाबा वेंगा यांनी काही वर्षांपूर्वीच हवामान बदलामुळे (Climate Change) वाढणारे तापमान आणि नैसर्गिक असंतुलनाचे भाकीत केले होते. २०२६ साठी त्यांनी भीषण उष्णता, दुष्काळ, उष्ण वारे आणि तीव्र पाणीटंचाईचे संकेत दिले आहेत. खरेतर, वाढत्या तापमानामुळे ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे.

एसी आणि कुलरही होणार फेल? -वाढत्या उष्णतेमध्ये एसी आणि कुलर फेर होतील, असा थेट दावा कोणत्याही भविष्यवाणीत करण्यात आलेला नसला तरी, जेव्हा तापमान उच्चांक गाठते तेव्हा सामान्य कुलिंग सिस्टीमचा प्रभाव कमी होतो. यामुळे, केवळ भविष्यावाणीवर अवलंबून न राहता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करणेही आवश्यक आहे. वैज्ञानिकांच्या मते, अंटार्क्टिकातील हिमनद्या वेगाने वितळताना दिसत आहेत. जो हवामानाच्या दृष्टीने शुभ संकेत नाहीत.

तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगसंदर्भात वेळीच कठोर पावले उचलली गेली नाही, तर २०२६ हे वर्ष किनारपट्टी भागातील शहरांसाठी घातक ठरू शकते. यामुळे भविष्यात उष्णतेच्या लाटा अधिक धोकादायक ठरतील.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Baba Vanga's chilling forecast: 2026 heatwave may overwhelm ACs.

Web Summary : Baba Vanga's 2026 forecast warns of extreme heat, drought, and water scarcity. Rising temperatures already validate these predictions. Experts urge action on global warming to avert disaster, especially for coastal cities. Scientific analysis suggests a dire future.