Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
BJP Chandrashekhar Bawankule Replied Sanjay Raut: ज्यांनी आयुष्यभर गटातटाचे राजकारण केले त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार, अशी विचारणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...
Loksabha Election - राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांनाच ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. त्यात संजय राऊतांनी नितीन गडकरींबाबत वेगळाच दावा केला आहे. त्याला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Congress Jairam Ramesh On Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीला एकूण ३५० जागा मिळणार असल्याचा दावा करत पंतप्रधानांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या योजनांवर विचार सुरू केला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...
Sunil Raut Replied BJP And Shinde Group: उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाने केलेल्या टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ...