लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम - Marathi News | Elections can be cancelled if reservation limit is exceeded; Supreme Court likely to issue interim order on Friday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम

शुक्रवारी अंतरिम आदेश येण्याची शक्यता, सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले, ओबीसी समुदायाला संपूर्ण बाहेर करून लोकशाही पुढे जाऊ शकत नाही, परंतु जातीच्या नावावर समाजाचे विभाजनही व्हायला नको ...

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...” - Marathi News | cm devendra fadnavis reaction over supreme court hearing on obc reservation in local body election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”

CM Devendra Fadnavis: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...

Local Body Election: उमेदवारांचे लोटांगण; कार्यकर्त्यांचे तुफान आलंया, प्रचारासाठी उरले सहा दिवस - Marathi News | Six days left for municipal election campaign | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Local Body Election: उमेदवारांचे लोटांगण; कार्यकर्त्यांचे तुफान आलंया, प्रचारासाठी उरले सहा दिवस

उमेदवारांकडून पदयादात्रा काढत ‘हाेम टू हाेम’ प्रचार ...

Local Body Election: सातारा, कराडच्या महायुद्धात १८ उमेदवारांची परीक्षा!, पक्षश्रेष्ठींची राजकीय प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Political prestige of party elites at stake in Satara, Karad municipal elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Local Body Election: सातारा, कराडच्या महायुद्धात १८ उमेदवारांची परीक्षा!, पक्षश्रेष्ठींची राजकीय प्रतिष्ठा पणाला

दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी प्रत्येक नऊ उमेदवारांमध्ये लढत ...

प्रारूप मतदार यादीतील चुकांची दुरूस्ती स्वताहुन करावी;आयोगाचे महापालिकांना आदेश - Marathi News | pune news you should correct the errors in the draft voter list yourself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रारूप मतदार यादीतील चुकांची दुरूस्ती स्वताहुन करावी

- चुकांची दुरूस्ती करण्याकरीता कोणत्याही हरकतीची आवश्यकता नाही ...

Sangli-Local Body Election: विकास झाला गायब, नुसतीच चिखलफेक; प्रचारातील भाषा घसरू लागली - Marathi News | Just mudslinging at the municipal election campaign rally | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli-Local Body Election: विकास झाला गायब, नुसतीच चिखलफेक; प्रचारातील भाषा घसरू लागली

उणीदुणी काढण्यावरच भर  ...

सावंतवाडीत भाजपकडून गैरसमज पसरविला जातोय, अफवांवर विश्वास ठेवू नका - दीपक केसरकर - Marathi News | BJP is spreading misunderstanding in Sawantwadi don't believe the rumors says Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अंदर की बात केसरकर हमारे साथ, मंत्री नितेश राणेंच्या नाऱ्यावर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले..

Local Body Election: 'काही जण मला चक्रव्यूहमध्ये अडकवू पाहात आहेत' ...

PMC Elections : महापालिका निवडणुकीवर टांगती तलवार कायम, इच्छुकांकडून खर्चाबाबत हात आखडता - Marathi News | pune pmc elections the sword hanging over the municipal elections remains, aspirants are hesitant about spending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : महापालिका निवडणुकीवर टांगती तलवार कायम, इच्छुकांकडून खर्चाबाबत हात आखडता

- सर्वाेच्च न्यायालयात आता शुक्रवारी होणार सुनावणी ...