लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, कुठे किती अर्ज आले.. वाचा - Marathi News | The number of applications for municipal council and municipal panchayat has increased in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, कुठे किती अर्ज आले.. वाचा

Local Body Election: ईश्वरपूरमध्ये महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ रामचंद्र डांगे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करणार ...

Local Body Election: भाजपच ठरलं; कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वबळावर' अन् 'स्वतंत्र' कुठं लढणार.. जाणून घ्या - Marathi News | BJP will field a candidate for the post of Mayor in 6 places for the 10 Municipal Councils and 3 Nagar Panchayat elections in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Local Body Election: भाजपच ठरलं; कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वबळावर' अन् 'स्वतंत्र' कुठं लढणार.. जाणून घ्या

सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ ...

Local Body Election: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ उमेदवारी अर्ज दाखल; वेंगुर्ला, कणकवलीची पाटी अद्याप कोरीच - Marathi News | 8 nomination papers filed for the posts of members of four municipal councils in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Local Body Election: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ उमेदवारी अर्ज दाखल; वेंगुर्ला, कणकवलीची पाटी अद्याप कोरीच

Local Body Election: नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी  ...

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात ६ उमेदवारी अर्ज दाखल, नगराध्यक्ष अन् सदस्यांसाठी किती अर्ज आले... वाचा - Marathi News | One application was filed for the post of Mayor from Chiplun, while a total of 5 applications were filed for the post of member of Rajapur Municipal Council and Devrukh Nagar Panchayat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात ६ उमेदवारी अर्ज दाखल, नगराध्यक्ष अन् सदस्यांसाठी किती अर्ज आले... वाचा

रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा तसेच देवरुख, गुहागर आणि लांजा या तीन नगरपंचायतीसाठी १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली ...

नगराध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत वाद पेटला; “सन्मान न दिल्यास आम्हीही कोलू” गारटकरांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Zilla Parishad ElectionDispute erupts within NCP over mayor's post If you don't respect us we will also fight" Garatkar's controversial statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगराध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत वाद पेटला; “सन्मान न दिल्यास आम्हीही कोलू” गारटकरांचे वादग्रस्त वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून मंत्री भरणे आणि गारटकर यांच्यातील मतभेद उघडपणे दिसत असून, नगराध्यक्षपदाची उमेदवारी हे दोघांमधील वादाचे केंद्रबिंदू बनले आहे. ...

Kolhapur: शिरोळच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राजेंद्र यड्रावकर-उल्हास पाटील एकत्र - Marathi News | MLA Rajendra Patil Yadrawkar and former MLA Ulhas Patil together in Shirol Municipality elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिरोळच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राजेंद्र यड्रावकर-उल्हास पाटील एकत्र

Local Body Election: आजी-माजी आमदारांचे मनोमिलन झाल्यामुळे नेमकी ही राजकीय व्यूहरचना कोणाला रोखण्यासाठी झाली आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा  ...

प्रभाग आरक्षणावर हरकत ! राज्य निवडणूक आयोग, महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस - Marathi News | Objection to ward reservation! Legal notice to State Election Commission, Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभाग आरक्षणावर हरकत ! राज्य निवडणूक आयोग, महापालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस

Mumbai News: महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षणावर ‘एम पूर्व’ विभागातील मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील रहिवासी आणि नागरी संघटनेने हरकत घेतली आहे. राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकारचा नगरविकास विभाग आणि महापालिका आयुक्तांना त्या ...

माटुंगा, अंधेरीत ‘महिला राज’, आरक्षण बदलामुळे उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ - Marathi News | 'Women's Raj' in Matunga, Andheri, political parties rush to find candidates due to reservation change | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माटुंगा, अंधेरीत ‘महिला राज’, आरक्षण बदलामुळे उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ

Mumbai Election: मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी मंगळवारी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले. यात महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असल्या तरी परळ, सायन, धारावी, माटुंगा व अंधेरी पश्चिम परिसरातील बहुतांश प्रभागांमध्ये महिलांचाच दबदबा असणार आहे. ...