दारूबंदी, मराठी बातम्या FOLLOW Liquor ban, Latest Marathi News
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरच्या कोराडी शाखेने ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमांतर्गत ‘हॅप्पी न्यू इयर, नो व्हिस्की-बीअर’ अशी गर्जना करत जनजागृृती केली. ...
३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरतात... ...
31st December : 31 डिसेंबरच्या सेलेब्रेशनच्या निमित्ताने मद्यपान केल्याने अनेक अपघात घडत असतात. ...
कोराडी रोडवरील आर्यनगरात मिरचीच्या गोदामाच्या आड बनावट दारू बनविण्याचा अड्डा जरीपटका पोलिसांनी उजेडात आणला आहे. या कारवाईत बनावट दारूच्या व्यवसायातील मुख्य सूत्रधाराचा कर्मचारी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. ...
पाली : गावठी दारूभट्टीवर सुधागड-पाली पोलिसांनी छापा टाकत सुमारे एक हजार ६०० लीटर दारू बनवण्याचे रसायन उद्ध्वस्त के ले. ... ...
नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणूक क्षेत्रामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मद्य विक्री बंद राहील. ...
गुन्हेगारी घटल्याचा सादर केला अहवाल : शिवसेनेकडील गृहखात्यावरच लावले लांच्छन ...
११ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त ...