शहरासह जिल्ह्यात बिबट्यांचे वाढते प्रजनन आणि अन्नपाण्याच्या शोधात वाढती भटकंती बिबट्यासाठी धोकादायक ठरू लागली आहे. मुंबई-आग्रा महामार्गापासून जवळच आडगाव शिवारात मंगळवारी (दि.२२) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारात मृतावस्थेत प्रौढ नर बिबट्या आढळून आला. ...
जंगलतोडीमुळे अस्तित्वासाठी संघर्ष करणारा बिबट्याला महामार्गावरील बेफाम वाहतुकीला बळी पडावे लागत आहे. या चार वर्षांमध्ये ४२ बिबट्यांना शहरासह जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्यांवर अपघातात प्राण सोडावा लागला असून, निसर्गाची ही अपरिमितहानी रोखण्यासाठी ठोस उपाय ...
पंधरवड्यापासून मखमलाबाद शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. सकाळी किंवा संध्याकाळी बिबट्या या भागात नागरिकांना दर्शन देत आहे. यामुळे ‘मॉर्निंग वॉक’साठी या परिसरात बाहेर पडताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगून सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे आव ...