बोरगाव मंजू (अकोला) : अकोला तालुक्यातील कोठारी येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यात पाच वर्षे वयाचा बिबट सोमवारी सकाळी मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ...
पळसे गावातील मळे परिसरात बिबट्या नर-मादीचा संचार असल्याची आणि अनेकांना दोन बिबट्यांचे दर्शन घडल्याची चर्चा होत असतानाच उसाच्या शेतात मजुरांना बिबट्याचे पाच बछडे आढळले आहेत. ...
एकलहरे- हिंगणवेढा शिवरस्त्यावर साहेबराव धात्रक, यमाजी नागरे, पवळे यांच्यासह १५ ते २० कुटुंबांची वस्ती मळ्यांमध्ये अदूप, या रस्त्याच्या दोन्हीही बाजुला पक्की घरे, जनावरांचे गोठे, कांद्याच्या चाळी, शेडनेट उभालेले आहेत. दोन, तीन ठिकाणी उस उभा आहे. या उस ...
शिकारीसाठी गायींच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बिबट्यावर गायींनी प्रतिहल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा परिसरातील कायरीची बारी, देवभात माळ शिवारात बिबट्याचे दहशत निर्माण केली असून, झापावर राहत असलेले बुधा लहारे रात्री झोपेत असाताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मात्र पांघरून असल्याने त्यांचा जीव वाचला. वनविभागाने परिस ...