लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

नागपूर परिसरात वाघ आणि बिबट्याची अद्याप धास्ती - Marathi News | Tigers and leopard still in Nagpur area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर परिसरात वाघ आणि बिबट्याची अद्याप धास्ती

मिहान परिसरातील वाघ आणि अंबाझरी जैवविविधता पार्कमधील बिबट्या हे दोघेही सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. या दोघांच्याही शोधासाठी वन विभागाची पथके फिरत असली तरी ते दोघेही दडले कुठे, याचा पत्ता अद्यापही लागलेला नाही. ...

बिबट्याच्या सुरक्षेसाठी मार्गावर जनजागृती फलक - Marathi News | Awareness pane on the way to safeguard the leopard | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बिबट्याच्या सुरक्षेसाठी मार्गावर जनजागृती फलक

डहाणू उपवन संरक्षण विभागातील कासा, मनोर, उधवा आणि बोर्डी या चार वन परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत जंगलात बिबट्याचा वावर आहे. ...

...अन् बिबट्या थेट भरवस्तीतल्या 20 फूट उंच नारळाच्या झाडावर चढला - Marathi News | leopard climbed on 20 feet coconut tree in sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :...अन् बिबट्या थेट भरवस्तीतल्या 20 फूट उंच नारळाच्या झाडावर चढला

कारीवडे गवळीवाडी येथील प्रकार ...

नागपुरातील अंबाझरी उद्यानात बिबट्याचे पगमार्क आढळले - Marathi News | Leopard's pugmarks were found in Ambazari Park in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अंबाझरी उद्यानात बिबट्याचे पगमार्क आढळले

मागील तीन महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या शहरालगतच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात गुरुवारी सकाळी बिबटसदृश प्राण्याचे पगमार्क आढळले आहेत. ...

कुत्र्याच्या पाठलाग करताना बिबट्या घुसला घरात.. - Marathi News | Puppies entered the house while chasing a dog .. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुत्र्याच्या पाठलाग करताना बिबट्या घुसला घरात..

पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे शनिवारी (दि.२३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याच्या पिलाचा पाठलाग करीत असताना बिबट्या थेट एका घरात घुसला. कुत्र्याचे पिल्लू निसटले पण बिबट्या घरात अडकला. ...

मिहानमधील वाघापाठोपाठ आता दाभा परिसरात बिबट्या - Marathi News | After the Tigers in Mihan, now the Dabha area found leopard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमधील वाघापाठोपाठ आता दाभा परिसरात बिबट्या

मिहान परिसरात वाघ दिसल्याच्या घटनेची दहशत थोडी शांत होत नाही तोच आता दाभा परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री अमरावती रोडवर काही नागरिकांना बिबट्या धावताना दिसला. ...

बिबट्यांच्या संख्येबाबत वन विभागच अनभिज्ञ - Marathi News | The forest department is unaware of the number of leopard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्यांच्या संख्येबाबत वन विभागच अनभिज्ञ

हल्ल्यांचे वाढते प्रमाण ...

लोकवस्तीजवळच बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिक भयभीत - Marathi News |  Citizens were scared to death when a crib broke out near the population | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकवस्तीजवळच बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिक भयभीत

भगूर कॉर्नर परिसरातील बार्न्स स्कूलच्या परिसरात बिबट्याने लोकवस्तीत शिरकाव केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. येथील एका बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर बिबट्याने रात्रीच्या वेळी रुबाबदार बैठक मारल्याचे छायाचित्र सोशल मीडियातून व्हायरल झाले ...