औंदाणे : येथील गावात चार पाच दिवसांपासुन सायंकाळी सात तर सकाळी७ पर्यत असे १२ तास विज पुरवठा खंडीत होत असल्याने गावात बिबट्याचा रात्रभर वावर वाढला आहे अनेकांना या बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशु ...
विद्यापीठ परिसरात दोन वर्षांपासून बिबट्याचे जोडपे वावरत असल्याचे अनेक पुरावे निदर्शनास आले आहेत. वनविभागाने बिबट्यावर त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले. तथापि, आतापर्यंत बिबट्याने मनुष्यावर हल्ला अथवा जखम केलेली नाही. त्यामुळे बिबट्या ...
मिहान परिसरातील वाघ आणि अंबाझरी जैवविविधता पार्कमधील बिबट्या हे दोघेही सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. या दोघांच्याही शोधासाठी वन विभागाची पथके फिरत असली तरी ते दोघेही दडले कुठे, याचा पत्ता अद्यापही लागलेला नाही. ...