नियोजित दौऱ्यानुसार दुपारी ३ वाजता लातूर विमानतळावर पोहोचण्याची वेळ निर्धारित होती. परंतु, त्यांचे विमान दुपारी ४.३० वाजता पोहोचले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने सोलापूरकडे सभेसाठी रवाना झाले. सोलापूरलाही विमानतळाचे काम सुरू असल्याने त्यांचा दौरा लातूरमार ...