लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

लातुरात भाजप, काँग्रेसची लढाई अटीतटीची; मतदारसंघांवरील वर्चस्व टिकविण्याचे आव्हान - Marathi News | Latur ZP Election: BJP, Congress battle fiercely in Latur; Challenge to maintain dominance in constituencies | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात भाजप, काँग्रेसची लढाई अटीतटीची; मतदारसंघांवरील वर्चस्व टिकविण्याचे आव्हान

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील ५९ गटांत आणि ११८ गणांत चुरस वाढली आहे. ...

बाप 'खलनायक' वाटला अन् मुलाने नव्या घरातच त्यांचं रक्त सांडलं; 'असे' का घडलं? - Marathi News | Latur Crime: Father becomes 'villain' in son's eyes; Son who killed father, Income Tax officer, remanded in police custody for 3 days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाप 'खलनायक' वाटला अन् मुलाने नव्या घरातच त्यांचं रक्त सांडलं; 'असे' का घडलं?

आयकर अधिकारी पित्याची हत्या करणाऱ्या मुलाला पोलीस कोठडी ...

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे विमान धावपट्टीवरून दोनदा परतले! लातुरातून उड्डाण रद्द  - Marathi News | Water Supply Minister Gulabrao Patil's plane returned from the runway twice! Flight from Latur cancelled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे विमान धावपट्टीवरून दोनदा परतले! लातुरातून उड्डाण रद्द 

टेकऑफला नियंत्रण कक्षातून परवानगी मिळाली नाही! ...

Latur: ‘रोहयो’तील कुशल मजुरीचे १७४ कोटी रखडले; हजारो शेतकरी लाभार्थी आर्थिक कोंडीत - Marathi News | Latur: 174 crores of skilled labor in 'MGNREGA' stalled; Thousands of farmer beneficiaries in financial crunch | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: ‘रोहयो’तील कुशल मजुरीचे १७४ कोटी रखडले; हजारो शेतकरी लाभार्थी आर्थिक कोंडीत

कामे पूर्ण करून बिल सादर करूनही गेल्या चार वर्षांपासून शेतकरी जिल्हा परिषदेकडे निधीसाठी खेटे घालत आहेत. ...

लातुरात किरकोळ वादातून युवकाची भरचौकामध्ये हत्या; दोन आरोपींना पोलिस कोठडी - Marathi News | Youth murdered in Latur over minor dispute; Two accused remanded in police custody | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात किरकोळ वादातून युवकाची भरचौकामध्ये हत्या; दोन आरोपींना पोलिस कोठडी

जुन्या वादाचे निमित्त साधत आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात करत अचानक केला चाकू हल्ला ...

मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात १२.६७ लाख क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी; ३७,४७६ शेतकऱ्यांची मात्र केंद्रांकडे पाठ - Marathi News | 12.67 lakh quintals of soybean purchased at guaranteed price in 'Ya' district of Marathwada; 37,476 farmers turn to the center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात १२.६७ लाख क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी; ३७,४७६ शेतकऱ्यांची मात्र केंद्रांकडे पाठ

केंद्र सरकारचा हमीभाव ५३२८ रुपये असताना, बाजार समितीत सोयाबीनचे दर सहा हजारांवर गेले आहेत. यामुळे सुरुवातीला गजबजलेली हमीभाव खरेदी केंद्रे आता ओस पडली असून, शेतकऱ्यांचा ओढा खुल्या बाजारपेठेकडे वाढला आहे. ...

चार वर्षांत पहिल्यांदाच सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ; बाजारात हमीभावापेक्षा मिळतोय अधिक दर - Marathi News | For the first time in four years, soybean prices have increased to a record high; The market is getting more than the guaranteed price. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चार वर्षांत पहिल्यांदाच सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ; बाजारात हमीभावापेक्षा मिळतोय अधिक दर

Soybean Market Rate : सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. सध्या बाजार समितीत दररोज १५ ते १८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असून, प्रतिक्विंटल सुमारे ५ हजार ९०० रुपये दर मिळत आहे. ...

Latur: दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाची क्रूरता; आईची जमिनीवर डाेके आपटून हत्या - Marathi News | Latur: Son brutally beats mother to death after not paying for alcohol | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाची क्रूरता; आईची जमिनीवर डाेके आपटून हत्या

Latur: घरातील अंगणातच रक्ताच्या थारोळ्यात वृद्ध मातेचा अंत झाला आहे. ...